कणकवली (प्रतिनिधी) : वैभव नाईक ज्या आरोपांना काही तथ्य नसतो असे फालतूचे बिनबुडाचे आरोप करून स्वतःची बाजू मजबूत करता येत नाही जनता हुशार झाली आहे आता ती आरोपांवर नाही तर काम भूमिका आणि विश्वासार्हतेवर निर्णय घेते निलेशजी राणे साहेबांवर बोलताना 10 वेळा विचार करावा आपली पात्रता काय आपण बोलतो काय याच भान ठेवून बोलावं साहेबांच्या कामाचा धडाका पाहून वैभव नाईकच्या पाया खालली वाळू सरकली आहे स्वतःचे कार्यकर्ते आपल्याला सोडून जात आहेत ते तुम्हाला सांभाळायला जमत नाही आजचा ताजा उदाहरण आहे तुझ्या प्रत्येक राजकीय आरोपाला तथ्यांचा आधारावर योग्य वेळी योग्य उत्तर युवासेना देईल चिंधीचोर बैल वैभव नाईक आपणास सांगू इच्छितो तुमचे दोन नाईक बंधू आज नगरसेवक आहेत त्यात निलेश राणे साहेबांचा मोलाचा वाटा आहे व्यतिगत पातळीवर उतारण्यापेक्षा राजकीय मुद्द्यावर विकासावर चर्चा करायला युवासेना कधीही कुठेही येण्यास तयार आहे वेळ टाईम सांगा राजकारणात शेवटी आवाज मोठा असणारा नाही तर जनतेचा विश्वास ज्याच्यावर असतो तोच टिकतो साहेबांच्या नावाने चिखलफेक करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ होत नसते.
विजय इंगळे
कट्टर राणे समर्थक
युवासेना कणकवली












