Category बातम्या

तिरंग्याच्या अभिमानाने सावंतवाडी दुमदुमली; भाजपा सावंतवाडी विधानसभा यांच्या पुढाकारातून भव्य तिरंगा यात्रा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या सूचनेप्रमाणे भाजपा युवा नेते विशालजी परब तसेच या…

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण आणि डोंबिवली यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत स्टडी अँप चे वितरण

एकूण २०० विद्यार्थ्यांना सुमारे ३,५४,००० रुपये किमतीचे स्टडी अँप वाटप “स्टडी अँप मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अधिक वाढ होण्यास मदत” – रोट.वंदना कामत खारेपाटण (प्रतिनिधी) : “आजचा विद्यार्थी तांत्रिक व आधुनिक बदलाच्या युगात वावरत; असताना शिक्षणात होणारे नव नवे बदल त्याची…

श्रीराम शेतकरी गटाला सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन फार्मर कप टीमची भेट !

भातासह मूल्यवर्धन करून रब्बी नाचणी/कुळीथ पीक घ्यावे — श्री पोमणे फोंडाघाट (प्रतिनिधी) : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६ आयोजित, भात पीक स्पर्धेत श्रीराम शेतकरी गट- घोणसरी यांनी सहभाग घेतला. या गटाने एक एकर पडिक क्षेत्र भात पिकाखाली लागवडीसाठी आणले…

जानवली येथे स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा

तळेरे (प्रतिनिधी) : अंगणवाडी जानवली वाकाडवाडी येथे ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, पंचायत समिती सदस्या महेश्वरी चव्हाण, जानवली गावचे सरपंच अजित…

खा. नारायण राणेंचा अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा देवगडात सेवाभावी उपक्रमानी साजरा

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यानिमित्त १० एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या १० तारिखला सेवाभावी उपक्रम साजरा करण्याचा संकल्प भाजपा देवगड तालुल्याच्यावतीने केला आहे त्याचाच एक भाग…

ट्राफिक जाम ने घेतला पर्यटकाचा जीव

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथील धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटत असताना नागाने चावा घेतल्यामुळे हम्पी येथील पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर त्याला तात्काळ प्राथमिक रुग्णालयाचा प्रयत्न रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु ट्राफिक मध्ये अॅम्बुलन्स अडकल्यामुळे उपचारा अभावी त्याचे निधन…

वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा, दोडामार्ग नं. 1 येथे आयोजित वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि समाधानाच्या वातावरणात पार पडला.या उपक्रमामध्ये वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते शाळेसाठी वॉटर प्युरिफायरचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित आणि…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस गृहसंकुल इमारतींचे उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळामार्फत पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष…

रणस्तंभ कलंबिस्त येथे वीर हुतात्म्यांना अभिवादन

भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली बांदा (प्रतिनिधी) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रणस्तंभ, कलंबिस्त येथे भाजप युवा नेते विशाल परब यांनी उपस्थित राहून सन 1914 ते सन 1918 या पहिल्या…

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य सामान्य माणसाला दिलासा देणारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षण, सहकार, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रचंड मोठे कार्य उभे केले. त्यांनी सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री डॉ.…

error: Content is protected !!