दाणोली–विलवडे जिल्हा मार्ग चिखलमय; शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ हैराण

बांदा (प्रतिनिधी) : दाणोली या जिल्हा मार्गाचे सध्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मे महिन्यापासून सुरू झालेले हे काम सध्या संथगतीने सुरू असल्याने विलवडे हायस्कूल ते विलवडे ग्रामपंचायत पर्यंतचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली…








