Category शैक्षणिक

नूतन राज्य पदाधिकारी, पतपेढी संचालक सन्मान सोहळा व कार्यकर्ता चेतना मेळाव्याचे 31 मार्च रोजी प्राथमिक शिक्षक पतपेढी येथे आयोजन- जिल्हाध्यक्ष नारायण नाईक

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नूतन राज्य शिक्षक नेते पदी निवड झालेले उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांचा भव्य सत्कार सोहळा व शिक्षक समितीचे सर्व प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक यांचा सन्मान कार्यक्रम, कार्यकर्ता…

८ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध असोसिएशनचा १७ एप्रिलपासून संयुक्त उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : खेळाच्या प्रचार व प्रसार यानुसार फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होणे अपेक्षित…

दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा उद्या संपन्न होणार

कणकवली तालुका शाखेचा शैक्षणिक व सामाजिक उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीचा दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा रविवारी २६ मार्च २०२३ रोजी टोनी म्हापसेकर (तालुकाध्यक्ष कणकवली) यांचे अध्यक्षतेखाली सकाळी १०.०० वा. शिवशक्ती मंगल…

गुजरात राज्याचा अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांमधील 19 विद्यार्थ्यांची निवड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : समग्र शिक्षा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या 6 वी ते 8 वी च्या वर्गातील शाळासिद्धीमध्ये गुणानुक्रमे प्रथम असलेल्या 19 शाळांमधील प्रथम आलेल्या 19 विद्यार्थ्यांची निवड करणेत आली आहे. हे विद्यार्थी…

भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा” 2022-23 रविवार 26 मार्च 2023 रोजी तालुका परीक्षा केंद्रावर आयोजन

ओरोस ( प्रतिनिधी ): सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पॅटर्न ठरलेली “भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा” 2022-23 रविवार 26 मार्च 2023 रोजी तालुका परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेला इयत्ता चौथी मधून ३४५८ व सातवी…

नांदगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव ग्रामपंचायतीच्या 15वा वित्त आयोग अंतर्गत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे नुकतेच संपन्न झाले आहे. यावेळी डॉ. करीश्मा साटम यांनी उपस्थित सर्व मुलींना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, सरस्वती…

भिरवंडे ग्रामपंचायतमध्ये भरली शाळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला असून त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक सहभागी झाल्याने मंगळवार 14 मार्चपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने भिरवंडे ग्रामपंचायत…

कणकवली येथील एस्.एम्.हायस्कुलच्या १९७६च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : “अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती” या गतकाळाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कणकवली येथील एस्.एम्.हायस्कुलच्या १९७६च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा शनिवार १८ व रविवार १९ रोजी तोंडवली-तळाशील, मालवण येथील ‘गाज’ बीच हाॅलीडे रिसाॅर्ट येथे मोठ्या उत्साहात साजरा…

पी.एस.आय. राजेंद्र गुरव लिखित दहावी नंतर पुढे काय? या मार्गदर्शक पुस्तकाच्या मोफत प्रतींचे वाटप

राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी कोणवडे यांच्या वतीने भुईबावडा केंद्रावरील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे केले वाटप वैभववाडी (प्रतिनिधी) : आज वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावरती राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी कोणवडे चे संस्थापक राजेंद्र गुरव सर (पी.एस.आय) यांनी लिहिलेल्या दहावी नंतर पुढे…

दत्तकुमार फोंडेकर यांना भोईर समाज प्रतिष्ठान पालघर चा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर

१९ मार्च रोजी विरार येथे होणार पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावाचे सुपुत्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरवडे कोनापाल, सावंतवाडी शाळेचे मुख्याध्यापक,मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी तसेच संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष दत्तकुमार दिगंबर फोंडेकर यांची भोईर सामाजिक…

error: Content is protected !!