नांदगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव ग्रामपंचायतीच्या 15वा वित्त आयोग अंतर्गत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे नुकतेच संपन्न झाले आहे. यावेळी डॉ. करीश्मा साटम यांनी उपस्थित सर्व मुलींना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, सरस्वती हायस्कूल संस्था चेअरमन नागेश मोरये, डॉ. करीश्मा साटम, मुख्याध्यापक सुधीर तांबे, शिक्षिका नलावडे, ठाकूर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!