Category सामाजिक

वैभववाडीला मिळाला ५५ लाखांचा अग्निशमन बंब

आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन वैभववाडी (प्रतिनिधी) : येथील नगरपंचायतमध्ये ५५ लाख रुपये किमतीचा नवा अग्निशमन बंब दाखल झाला आहे. त्यामुळे आता तालुक्यात त्याचा फायदा होणार आहे, असा दावा नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी केला आहे. शासनाच्या अग्नी सुरक्षा अभिनयाच्या…

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गाबीत समाजाचा इतिहास पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई (प्रतिनिधी) : गाबीत महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, मुंबईच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘गाबीत समाजाचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार रविंद्र फाटक, अखिल भारतीय गाबीत…

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त देण्यात आल्या शुभेच्छा

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद सणाच्या निमित्ताने केंद्र शाळेतील संलग्न असलेल्या आजी – माजी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांसहित पालकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.…

संविधानाचे मोल जपणे ही सामूहिक जबाबदारी-डॉ.सोमनाथ कदम

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील विषमतावादी व्यवस्था उध्वस्त केली. धर्मनिरपेक्षता,समाजवादी, कल्याणकारी ,लोकशाही, गणराज्याची स्थापना करणारे सर्वोत्कृष्ट संविधान साकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर संविधान हीच भारतातील दुर्बल, अल्पसंख्यांक आणि उपेक्षित समाजासाठीचे तारणहार आहे. त्यामुळे संविधानाचे मोल…

लिंगायत समाजातर्फे बसवेश्‍वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी…!

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले जगद्गुरु बसवेश्वरांना अभिवादन…! सायंकाळच्या सत्रात होणार महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम…! कणकवली (प्रतिनिधी): लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा श्री बसवेश्‍वर महाराज यांची जयंती कांबळे गल्ली येथील नियोजित लिंगायत समाजाच्या समाज मंदिराच्या जागेत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी…

बसवेश्वर महाराजांचे विचार आत्मसात करावेत…!

मच्छिंद्र सुकटे यांचे आवाहन…! कणकवली तहसील कार्यालय व न.पं.मध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी…! कणकवली (प्रतिनिधी): महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांचे विचार व आचार महान आहेत. त्यांचे विचार व आचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. महापुरुषांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांचे हे कार्य…

नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंच्या संस्थेच्या परीवर्तन केंद्रात समावेश

शिलाई मशीन दिलेल्या लाभार्थ्यांना टेलर साहित्य 2 दिवसांत वितरण करण्यात येणार नांदगाव (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या मानव साधन विकास संस्था संचलित जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग संस्थेच्या परीवर्तन केंद्रात समावेश…

एसटी होणार इको फ्रेंडली; एम. डी. चन्ने यांनी पत्रकारांशी साधला संवाद

कणकवली (प्रतिनिधी) : ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने देखील आता पर्यावरण पूरक सेवेकडे वळण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दिशेने पाऊल देखील पुढे केलेले आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. ते कणकवली…

तिवरे गावात 46 लाखांच्या विकासकामांना प्रारंभ

केंद्रीयमंत्री राणे, आमदार नितेश राणेंनी दिला विकासनिधी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) : आज अक्षय तृतीयेच्या दिवशी तिवरे गावातील ४६ लाखांच्या विकासकामांचे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.…

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत रमजान ईद केली साजरी

नगरपंचायत चे सफाई कर्मचारी म्हणजे स्वच्छता दूत – अबिद नाईक सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : रमजान हा मुस्लिम बांधव धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र महिना गणला जातो.रमजान ईद चा सण हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक…

error: Content is protected !!