Category सामाजिक

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तर्फे ब्लड बॅग शुक्ल वाढीविरोधात तहसीलदारांना निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने रक्तपिशवीचे शुल्क रुपये ४५० वरुन रुपये ११०० केले आहे. ते रद्द करावे याकरिता बुधवार दि. १५ मार्च रोजी तहसीलदार कणकवली यांना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुक्यातर्फे निवेदन देण्यात आले. सदर दरवाढ ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार…

संघटनेतील पदाला न्याय देण्यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करा ; वसंत मुंडे

पत्रकारांच्या दुःखात राज्य पत्रकार संघ कायम मदतीला:-विश्‍वास आरोटे शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न शिर्डी/अहमदनगर (प्रतिनिधी) : संघटनेत जबाबदारी स्वीकारलेल्या पदाला आपल्या क्षमता वापरुन न्याय देत वृत्तपत्र क्षेत्राची प्रतिमा उंचावण्यासाठी पदाधिकार्‍यांनी काम करावे. अडचणीतील पत्रकारांना तो कोणत्या संघटनेत काम करतो हे…

ब्लडबॅग चे वाढीव सेवा शुल्क आकारु नये

सिंधुरक्तमित्र शाखा देवगड च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देवगड (प्रतिनिधी) : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा-देवगड यांचे वतीने तहसिलदार देवगड यांना राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापन रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आकारण्यात आलेल्या सुधारीत सेवाशुल्क वाढीबाबत निवेदन देण्यात आले आहे.यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान…

शिवतेजा मित्रमंडळाचे 18 रोजी विविध कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ बाजारपेठ येथील शिवतेजा मित्रमंडळातर्फे शनिवारी 18 मार्चला पिंपळपार येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 10 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12.30 वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, सायंकाळी…

कवी अजय कांडर यांच्या कवितेचा पंजाबी भाषेतील ग्रंथात समावेश

प्रफुल्ल शिलेदार, वर्जेश सोलंकी, पी. विठल आदी मराठी कवींचाही समावेश नांदगाव (प्रतिनिधी) : पंजाब येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक आणि विख्यात पंजाबी भाषांतरकार सत्यपाल भीखी यांनी देशभरातील 22 विविध भाषेतील महत्त्वाच्या कवींचा ग्रंथ पंजाबी भाषेत प्रसिद्ध केला आहे. यात…

तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी उपोषणाला बसेन ; सावळाराम अणावकर

चौके (प्रतिनिधी) : अनेक वेळा शासनाला सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांबाबत निवेदन दिली . अनेक वेळा भेटी घेऊन प्रत्यक्ष समस्या मांडल्या. तरीही शासन त्यावर योग्य निर्णय अद्यापही घेत नसल्याने आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी उपोषणाला बसावे लागले तरी मी तुमच्यासाठी उपोषणाला बसेन…

श्रमदानातून बांधली प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत

आंबडोस ग्रामस्थ , माजी विद्यार्थी, यांचे कौतुकास्पद कार्य  चौके (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळा आंबडोस क्र.१ च्या आवारातील दगडी संरक्षक भिंत दोन वर्षांपुर्वी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. सदर भिंत पुन्हा बांधण्यासाठी ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला. आर्थिक देणगी आणि बांधकाम…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचे खारेपाटण येथे स्वागत

खारेपाटण तालुका होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार – रवींद्र फाटक यांचे आश्वासन खारेपाटणच्या विकासाचा बॅकलॉक लवकरच भरून काढणार खारेपाटण (प्रतिनिधी) : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असणाऱ्या खारेपाटण येथील शिवसेना पक्षकार्यालयाला…

भाजी विक्रेत्या आजींना सावलीसाठी मोठी छत्री देऊन दिला मदतीचा हात

जागतिक महिला दिनी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील महिला शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकीचौके ( प्रतिनिधी ) : समाजामध्ये अनेक महिलांनी आपल्या कतृत्वाचा ठसा समाज मनावर उमटविला आहे. समाजाला आपल्या कार्य कतृत्वाने दिशा देण्याचं काम देखील महिल्यांच्या माध्यमातून होत असतं .यांचा…

आंबेरीत मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजन चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिलादिनानिमीत्त गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३५ जणांनी नेत्र तपासणी आणि ४० जणांनी…

error: Content is protected !!