Category सामाजिक

आंबेरीत मोफत नेत्रतपासणी आणि आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजन चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिलादिनानिमीत्त गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३५ जणांनी नेत्र तपासणी आणि ४०…

मार्च २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात वैभववाडी तालुक्यातील अनेक कामांना मंजुरी

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी वेधले होते पालकमंत्र्यांचे लक्ष वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सदरच्या अर्थसंकल्पात वैभववाडी तालुक्यातील काही कामांसदर्भात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे काही कामासंदर्भात निवेदनाद्वारे…

नेहरू युवा केंद्र आणि श्री गणेश क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळा तर्फे पिंगुळी गुढीपुर येथे रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

कुडाळ (प्रतिनिधी) : नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व श्री गणेश क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ पिंगुळी गुढीपुर येथे भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पिंगुळी गावचे सरपंच श्री अजय…

अखेर बावशी रस्त्याच्या कामाला सुरुवात

या रस्त्यासाठी झाले होते आंदोलन आम.नितेश राणेंच्या लेखी आश्वासनानंतर कामाला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील बावशी फाटा ते बावशी गावात जाणारा मुख्य रस्त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. बावशी तिरंगा ग्राम संघातर्फे बावशी गावच्या चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांच्या…

सर्पमित्रांना केले टीशर्ट वाटप

कै.अपिशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ गौरव गवाणकर यांचा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व अपिशेठ गवाणकर यांचे अलीकडेच निधन झाले.कै. अपिशेठ गवाणकर हे कणकवली शहर तसेच परिसरात निःस्वार्थी भावनेने आर्थिक मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित होते. कै. अपिशेठ गवाणकर…

‘सौ. मिताली महेंद्र तांबे नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन अवॉर्ड २०२२ ने सन्मानित’

सिंधुदुर्ग (प्रतिनीधी) : शनिवार दिनांक ४ मार्च व रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर येथे नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. माध्यमिक गटात सौ. मिताली महेंद्र तांबे , भैरव विद्यालय, घाटकोपर, मुंबई यांनी सादर केलेल्या…

जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव सन्मानित

कणकवली (प्रतिनीधी) : सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र व सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात गडहीग्लज तालुक्यामध्ये गडहिंग्लज नगर परिषद गडहिंग्लज येथे सह्याद्री भूषण राज्यस्तरीय सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव यांना गोकुळ संचालिका…

तांबळडेग येथे ऑलिव्ह रिडलेची ६१० पिल्ले समुद्रात सुखरूप

देवगड (प्रतिनिधी) : तांबळडेग येथे निसर्ग मित्रमंडळाच्या सीने ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या ६१० पिल्लांना गुरूवारी रात्री समुद्रात सुखरूप सोडते. देवगडतालुक्यातील तांबळडेग येथे समुद्री कासवांचे संवर्धन केले जाते. या भागात ऑलिव्ह रिडले जातीची कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. तांबळडेग येथील सागरमित्र सागर…

स्टॉल धारकांच्या उपोषणाला दिवसेंदिवस चढत आहे धार

सलग तिसऱ्या दिवशी स्टॉल धारक पुनवर्सनाच्या मागणीवर ठाम वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत स्टॉल हटविल्यानंतर स्टॉल धारकांच्या पुनर्वसनाच्या उभ्या असलेल्या प्रश्नावर कोणताच ठोस निर्णय न झाल्याने गरीब व गरजू स्टॉल धारकांची मोठी कोंडी झाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह पुर्णतः…

धामापूर ग्रामपंचायतीमध्ये जागतिक महिला दिन साजरा

कर्तृत्ववान महिलांचा केला विशेष सन्मान चौके (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत धामापूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी धामापूर सरपंच मानसी परब यांच्या हस्ते गावातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये माजी सरपंच तथा प्राध्यापिका मानसी धामापूरकर, अंगणवाडी…

error: Content is protected !!