Category सामाजिक

कुंदे ग्रामपंचायत आणि वात्सल्य सामाजिक संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न

50 हून अधिक महिलांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ कुडाळ (प्रतिनिधी) : कुंदे ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कुंदे ग्रामपंचायत आणि वात्सल्य सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा…

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पियाळी ग्रामपंचायतच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

महिला दिन आणि भरडधान्य विशेष कार्यक्रम साजरा करणारा पियाळी बनला जिल्ह्यातील पहिला गाव कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत पियाळीच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी ग्रामपंचायत पियाळी व शासकीय कृषि…

शशिकांत इंगळे यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त शशिकांत इंगळे यांच्या वतीने कणकवलीतील महिलांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल गुंजन भांबूरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच सुचिता मॅडम…

ग्रामपंचायत नाणोस आणि श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबत यशस्वी महिलांचा करण्यात आला सत्कार कुडाळ (प्रतिनिधी) : 8 मार्च जागतिक महिला दिवस ग्रामपंचायत नाणोस तसेच श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात नाणोस गाव खेळ पैठणीचा तसेच विविध खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम तसेच जेष्ठ…

प्रत्येक महिलेने ताकद दाखवत अनेक गुण आत्मसात करून संधीचं सोनं करावं – रिया आळवेकर

रानबांबुळी येथे उन्नती महिला मंडळ यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिजाऊ मुळे शिवबा, सीतेमुळे राम, राधे मुळे शाम, अशा अनेक संस्कारातून महिला जात असतात. आज जागतिक महिला दिन हा आपल्या हक्काचा दिवस आहे. या उपक्रमातून प्रत्येक महिलेने…

कणकवली तालुका व्यापारी संघाकडून नारी शक्तीचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी): महिला शक्ती कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे दाखवून देत असतानाच आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कणकवली तालुक्यातील महिलांचा कणकवली तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. या महिलांनी आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे…

महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री आणि पुरुषांनी एकत्र येऊन विचार करणे गरजेचे – अभिनेत्री अक्षता कांबळी

जनजागृती सेवा समिती महाराष्ट्राच्या वतीने महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा करण्यात आला सन्मान कणकवली (श्रेयश शिंदे) : महिला दिन केवळ महिलांपुरताच मर्यादित ठेऊन पुरुषांचा तिरस्कार का करायचा? महिला दिनाच्या निमित्ताने पुरुषांनीही एकत्र येऊन विचार करणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन समाजातील…

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे जागतिक महिला दीन साजरा…

खारेपाटण (प्रतिनिधी) : महिलांनी बचत गटांच्या माध्मामातुन संघटित होऊन.स्वतःच्या पायावर उभे राहत. आपला विकास साधावा. तसेच समाजातील सर्व स्तरातील महिलांनी एकत्र येत मोठा उद्योग व्यवसाय सुरू करून खारेपाटण चे नाव उज्ज्वल करावे. असे भावपूर्ण उदगार खारेपाटण गावच्या सरपंच प्राची इसवलकर…

करुळ ग्रामपंचायत येथे महिला दिन साजरा

पाेलिस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते महिलांचा सत्कार वैभववाडी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत करूळ च्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. ३० वर्षापूर्वी आरोग्याची कोणतीही सुविधा नसताना गावात सुवीन म्हणून काम करणाऱ्या महिलांचा या दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात…

जिल्हा,राज्याच्या जडणघडणीत महिलांचे फार माेठे याेगदान

धर्मादाय आयुक्त श्रीमती एस एस निकम यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या आणि राज्याच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान आहे. त्या सक्षम असल्या तरच देशाची प्रगती झपाट्याने होणार आहे. त्यामुळे महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सर्वांगीण ज्ञान आत्मसात करा. तसेच…

error: Content is protected !!