पाट येथे रक्तदान शिबिरात 108 रक्तदात्यांनी केले रक्तदान

कुडाळ (प्रतिनिधी) : पाट पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने आज सकाळी आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 108 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी निवती पोलीस निरीक्षक सुनील राणे, उपनिरीक्षक संकेत पगडे, जिल्हा रुग्णालयातील डॉ. पद्मश्री हळदणकर, डॉ.शिमाली, जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई, उपसरपंच समीर धुरी,…