Category सामाजिक

कट्टा येथे बॅ नाथ पै यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी संपन्न !

मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे बॅ नाथ पै यांची ५२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी दीपक भोगटे यानी बॅ नाथ पैं च्या जीवन चरित्राचा आढावा घेतला आणि नाथ पैं च्या विचारा चा मागोवा घेत सेवांगण…

युवा रक्तदाता संघटनेकडून आरोग्य दूतांचा सन्मान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील युवा रक्तदाता संघटना व देव्या सुर्याजी मित्रमंडळाच्या वतीने आरोग्य क्षेत्रात गोरगरीब रुग्णांना अहोरात्र सेवा देणाऱ्या तसेच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केलेल्या आरोग्य दुतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्गचे जिल्हा…

वैभववाडी नगरपंचायतने घेतली आपला सिंधुदुर्ग न्यूज ची दखल

नगरोत्थान च्या गटारांची स्वच्छता सुरू वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरोत्थान योजने अंतर्गत वैभववाडी शहरात अनेक वॉर्ड मध्ये गटारे बांधण्यात आली आहे. या गटारांची अवस्था कचराकुंडी समान झाल्याचे सहछायाचित्र वृत्त काल आपला सिंधुदुर्ग न्यूज ने प्रसिद्ध केले होते.…

सिद्धीविनायक मित्रमंडळाच्या वतीने माघी गणेश जयंतीनिमित्त अध्यात्मिक कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातल्या श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे २४ ते २६ जानेवारी दरम्यान उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी २४ तारखेला सकाळी ५ वा. श्री…

आपत्तीशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या माध्यमातून युवक- युवतींना प्रशिक्षनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आणि आपत्तीशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० युवक- युवतींना प्रशिक्षित करण्यात येत आहे. आतापर्यंत ९६ जणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे तर आणखी १०४ तरुण-तरुणींना प्रशिक्षण…

” बंध रेशमाचे ” व्हाट्सअप ग्रुपचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

समर्थ आश्रमातील बांधवांना एक हात माणूसकीचा देवून साजरा केला संक्रातीचा सण खारेपाटण (प्रतिनिधी) : लाखो कोट्यावधी लोकांचं पोट भरणा-या मुंबईनगरीत तसं पाहिलं तर प्रत्येक जण नेहमी घाईगडबडीत असतो. कुणाशी सवड काढून बोलायलाही इथे वेळ नसतो. मात्र एवढ्या सगळ्या रोजच्या घाई…

व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे नितीन वाळकेंच्या हस्ते उदघाटन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा यावर्षी वेंगुर्ला येथे होत आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला येथे सुरू करण्यात आलेल्या व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हा मेळावा भव्य…

व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे नितीन वाळकेंच्या हस्ते उदघाटन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा यावर्षी वेंगुर्ला येथे होत आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला येथे सुरू करण्यात आलेल्या व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हा मेळावा भव्य…

वैभववाडी शहरातील गटारांत कचऱ्याचे साम्राज्य ;स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

नगरोस्थान च्या गटारांची वैभववाडी नगरपंचायतने बनवली कचराकुंडी वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरोत्थान योजने अंतर्गत वैभववाडी शहरात अनेक वॉर्ड मध्ये गटारे बांधण्यात आली आहे. आज या गटारांची अवस्था कचराकुंडी समान झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक बॉटल…

error: Content is protected !!