Category सामाजिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने प्रगती बांदल, लावण्या मेस्त्री यांचा सन्मान

वरवडे ग्रा पं मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच करुणा घाडीगांवकर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने महिलांना लोरे नं 2 ग्रा पं ने केले सन्मानित

वैभववाडी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने लोरे नं 2 गावातील सुनंदा आकाराम मांजलकर आणि दर्पणा दशरथ बोबकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहीचे प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. लोरे नं…

जि.प.वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टूपणा विरोधात सेवानिवृत्त शिक्षकांनी छेडले पंचनादआंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना गेले ११ महिने आर्थिक लाभाची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासन जाणीवपूर्वक सेवानिवृत्त शिक्षकांना लाभ देण्यास विलंब करीत आहे. या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकानी आज जिल्हा परिषदेसमोर…

खारेपाटण मधील सुवर्णकार प्रमोद प्रकाश कुबल यांचे दुःखद निधन….

खारेपाटण (प्रतिनिधी): मुळगाव शेजवली, ता.राजापूर जि.रत्नागिरी येथील रहिवासी असलेले व सद्या  खारेपाटण शिवाजीपेठ येथे सुवर्णकार म्हणून व्यवसाय करणारे तरुण व्यापारी प्रमोद प्रकाश कुबल वय -४२ वर्षे यांचे आज सोमवार दि.२९/५/२०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता त्यांच्या मूळ गावी शेजवली येथे हृदय…

नांदगाव रोड रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला थांबा देण्याबाबत संजयजी गुप्ता यांनी दर्शविली सकारात्मकता

कणकवली (प्रतिनिधी): कोकण रेल्वे तिकीट आरक्षण घोटाळा, दलालांना पायबंद घालणे, प्रवाशांना होणारा त्रास थांबवणे, आगामी गणेश उत्सवासाठी या मार्गावर जादा गाड्या सोडण्याच्या मागणीसह कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला पुन्हा थांबा मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडे शिवसेना सचिव, खासदार…

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ओसरगावला सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी ओसरगावचे ग्रामदेवत लिंग माऊली चे दर्शन घेतले त्याचबरोबर गावातील लिंग माऊली देवळात जाऊन दर्शन घेतले व गावातील प्रसिद्ध तलावाला ही भेट दिली. त्याप्रसंगी त्यांचे पूर्ण परिवार उपस्थित होते.ओसरगाव माजी उपसरपंच बबली…

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन” योजनेचा लाभ घ्या

देवगड गटविकास अधिकारी करिश्मा नायर,सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे आवाहन देवगड (प्रतिनिधी) : बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा टिकवुन ठेवण्याच्या दृष्टीकोनातुन सन 2016-17 पासुन शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यासाठी राबवत…

देवगड मध्ये रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न ; 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

देवगड (प्रतिनिधी) : येथील फ्रेंड्स सर्कल देवगड आणि सिंधू रक्तमित्र शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरांचे उद्घाटन डॉक्टर सुनील आठवले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा रक्तपेढीचे डॉक्टर…

सैन्य दलातील अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांची गुरुवारी मुलाखत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे गुरुवार दि. 25 मे रोजी मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये…

सावंतवाडी वन विभागामार्फत लोकसहभागातून मळगाव घाटीची स्वच्छता…!

सावंतवाडी दरवर्षी 5 जून रोजी साजऱ्या होत असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने सावंतवाडी ते मळगाव ब्रिज दरम्यान वाटेत लागणाऱ्या मळगाव घटीत साचलेल्या कचऱ्याची आज सकाळी 7 वाजलेपासून ते 10 पर्यंत सावंतवाडी वनपरिक्षेत्राचा सर्व स्टाफ तसेच माजगाव ग्रामपंचायत व मळगाव ग्रामपंचायत…

error: Content is protected !!