भारतीय चलनात नव्याने ७५ रूपयांचे नाणे समाविष्ट होणार

मुंबई (प्रतिनिधी) : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे औचित्य साधत २८ मे रोजी ७५ रुपयांचे विशेष नाणे जारी केले जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून आज शुक्रवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे २८ मे रोजी उद्घाटन होणार…