Category स्पर्धा

तरंदळे येथे शिवजयंतीनिमित्त भाजपा पुरस्कृत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे ग्रामपंचायत यांच्या वतीने आज 17 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज जयंतनिमित्त पहिली ते सातवी पर्यंत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक…

ल.गो. सामंत विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे NMMS परीक्षेत सुयश.

कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई संचलित ल. गो. सामंत विद्यालय, हरकुळ बुद्रुक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कु.नेहा रविंद्र घाडीगावकर आणि कु.कार्तिकी कांबळी यांनी NMMS (National Means Cum Merit Scholarship Scheme Exam 2022-23) यश प्राप्त…

प्रो कबड्डी खेळामुळे लोकप्रियता वाढत आहे : समीर नलावडे

विराज स्पोर्ट्स मित्रमंडळातर्फे प्रकाश सावंत चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : विराज स्पोर्ट्स मित्रमंडळ आयोजित कै. प्रकाश सावंत चषक वर्ष १ ले भव्य कबड्डी स्पर्धा पोदार इंटरनॅशनल स्कूल समोर मैदानात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष…

साद फाउंडेशन आयोजित ‘माझं व्हॅलेंटाईन’ पत्रलेखन-काव्य स्पर्धेत सिद्धी वरवडेकर प्रथम

स्वतःच अस्तित्व सिद्ध करा मर्यादीत राहू नका – रुपाली कदम कणकवली (श्रेयश शिंदे) : जगात प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे, प्रेम जीवनाच्या सुरुवातीलाही होते. जीवनाच्या नंतरही असेल. मर्यादित न राहता, चाकोरीबाहेर जाऊन विचार करा आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करा असे आवाहन…

साद फाउंडेशन आयोजित ‘माझं व्हॅलेंटाईन’ लेखन स्पर्धेचे आज बक्षिस वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने साद फाऊंडेशनमार्फत ‘माझं व्हॅलेंटाईन’ ही सर्व वयोगटासाठी खुली पत्रलेखन व काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आपली आवडती व्यक्ती, वस्तू, पुस्तक, ठिकाण अशा कोणत्याही विषयावर पत्र किंवा कविता लेखन करायचे होते. आज संध्याकाळी…

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष व अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पाककला स्पर्धा व शेतकरी मेळावा संपन्न

हुंबरठ ग्रा.पं च्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आला उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 व स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवा निमित्त पाककला स्पर्धा व शेतकरी मेळावा सोमवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘भगवा’ चषक स्पर्धेच्या तारखेत बदल

१५ ते १९ मार्च या कालावधीत बोर्डिंग मैदानावर रंगणार सामने मालवण (प्रतिनिधी) : तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुमारे १० लाख रुपयांच्या पारितोषिकेच्या “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या भव्य स्वरूपातील दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेच्या…

सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

बांदा (प्रतिनिधी) : श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन…

देवगडने सलग पाच वर्षे क्रिकेटमध्ये विजेतेपद पटकावत घडवली क्रांती

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी कला क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवात आयोजित क्रिकेट स्पर्धेत देवगड पंचायत समितीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे बाजी मारली. सलग पाच वर्षे देवगड पंचायत समितीने आपले क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपद कायम राखले आहे. या…

गंधराज स्पोर्ट्स कुरंगवणे गोसावीवाडी येथे क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे या गावातील गंधराज स्पोर्ट्स कुरंगवणे गोसावीवाडी यांनी आयोजित केलेल्या भव्य खुल्या गाव मर्यादित टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नुकताच या गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते कुरगवणे गोसवीवाडी येथील मैदानवर फित कापून…

error: Content is protected !!