Category जाहिरात

जागतिक महिलादिनानिमित्त माधवबाग ची महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम

महिलांची थायरॉईड, ईसीजी तपासणी फक्त 199 रुपयांत कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त माधवबाग च्या वतीने महिलांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून 1 हजार रुपये खर्च असणारी थायरॉईड आणि ईसीजी तपासणी महिलांसाठी केवळ 199 रुपयांत केली जाणार आहे. 9 मार्च…

वैभववाडी पंचायत समितीत वर्च्युअल क्लासरूम वेबसाईट चा शुभारंभ

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची उपिस्थीती वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समितीच्या व्हर्चुअल क्लास रूम व वेबसाईटचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या शुभहस्ते पार पाडला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराठकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, महिला बालकल्याण…

राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांची काळसे महा. इ. सेवा केंद्रास भेट

चौके (प्रतिनिधी) : राज्य लोकसेवा हक्क आयुक्त ( कोकण व नागपूर विभाग ) अभय यावलकर यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना नुकतीच महा इ सेवा केंद्र काळसे ला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी महा इ सेवा केंद्राच्या कामकाजाचा व अडीअडचणींचा आढावा घेतलाआणि…

माधवबाग तर्फे 1 ते 31 मार्च या कालावधीत खास पंचकर्म चिकित्सा शिबिराचे आयोजन

हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा यासारख्या आजारांवर केवळ ६९९ रुपयांत होणार उपचार कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग तर्फे दिनांक 1 मार्च ते 31 मार्च, 2023 या कालावधीसाठी खास पंचकर्म चिकित्सा शिबिर राबविण्यात येणार आहे. या पंचकर्म शिबिरात दम लागणे, छातीत दुखणे,…

देवगड जामसंडे नगरपंचायत विकासकामांसाठी शिंदे फडणवीस सरकारकडून 4 कोटी 35 लाखांचा निधी

आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे योगदान गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका प्रणाली माने यांची माहिती देवगड (प्रतिनिधी) : शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून व पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नगरोत्थानमधून देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील विकासकामांसाठी…

कणकवली महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कणकवली काँलेज कणकवली सांस्कृतिक विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विचारमंचावर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रा.राजश्री साळुंखे ,प्राचार्य युवराज महालिंगे, डॉ. संदीप साळुंखे, प्रा.गोपाळ पाटील उपस्थित होते.शिवाजी महाराज हे रयतेचे राजा…

खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : साडेचारशे वर्षानंतर ही शिवरायांचे स्मरण आपण करीत आहोत आणि वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण सर्व करीत राहतील. आजही देश आणि परदेशातील लाखो विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणांवर आधारित पीएचडी करत आहेत. सागरी सुरक्षेविषयी ही…

कुणकेश्वर यात्रा उत्सवात आपदा मित्रांची मोलाची कामगिरी

देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर यात्रोत्सवामध्ये येणारे भाविक तिर्थ स्नान करण्यासाठी येत असताना त्यांच्याबाबत कोणतीही आपत्ती येउुन दुर्घटना घडू नये याकरीता यावर्षी देवगड पोलीस प्रशासनाने आपदा मित्र यांची मदत घेतल्यामुळे यात्रोत्सवामध्ये समुद्र स्नान काळात कोणतीही दुर्घटना घडली नाही यामध्ये प्रामुख्याने देवगड…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी विश्वास गावकर यांची निवड

संजय आग्रे यांनी दिले नियुक्तीचे पत्र मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विश्वास गांवकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करत त्यांना पक्ष संघटनेत बढती देण्यात आली आहे. या नियुती बाबत माहिती जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली आहे. कणकवली येथे…

कुणकेश्वर यात्रोत्सवात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

देवगड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण – मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोसिएशन- देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर महाशिवरात्रीनिमित्त १८…

error: Content is protected !!