Category सांस्कृतिक

सुवासिनींचे स्वामींच्या वटवृक्षाभोवती सप्तजन्म सौभाग्याचे साकडे

हजारो सुवासिनींच्या वडपुजेने वटवृक्ष मंदिरात वटपौर्णिमा उत्साहात साजरा मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज वटपौर्णिमा सण मोठया उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला. सती सावित्रीच्या श्रध्देय सौभाग्याच्या पुजेपासून भारतीय संस्कृतीत सौभाग्याचा वारसा वटपौर्णिमेस व वडपुजेस लाभलेला…

संयुक्त जयंती महोत्सव 2023 – प्रशिक विकास संघ वरवडे बौद्धवाडी

कणकवली (प्रतिनिधी): प्रशिक विकास संघ वरवडे बौद्धवाडी संलग्न भारतीय बौद्ध महासभा कणकवली यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव 2023 महामानव विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वराज्य निर्माते भारतीय राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव गुरुवार दिनांक 25 मे…

बचत गटातील महिलांनी आर्थिक सक्षम बनावे ; सतीश सावंत

कनेडी येथील मिरग महोत्सवाचे उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या कुटुंबाला आर्थिक सक्षम करून , शैक्षणिक दृष्ट्या मुलांची प्रगती करण्यासाठी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम बनावे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी आज कनेडी…

मसुरे गडघेरावाडी श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ मे पासून!

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी येथीलश्री दत्त मंदिरचा १० वा वर्धापन दिन सोहळा १४ ते १६ मे २०२३ य कालावधीत संपन्न होत आहे. १४ मे २०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. होम, सकाळी ११.०० वा., आरती व तीर्थप्रसाद ,दुपारी ०१.०० वा.महाप्रसाद,…

संयुक्त जयंती महोत्सवा निम्मित तरंदळे बौद्धवाडी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा- आदर्श बौद्ध विकास मंडळ तरंदळे तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव शनिवार दिनांक 13 मे ते रविवार दिनांक 14…

भक्तांच्या हाकेला धावणारे जागृत देवस्थान श्री देव कोळंबाचा उद्या जत्राेत्सव

भक्तांच्या स्वागतासाठी कोळंबा नगरी सज्ज नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव कळंबा देवाचा जत्रोत्सव रविवार दिनांक 7 मे रोजी संपन्न होणार आहे. जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली…

आंगणेवाडी येथे १३ मे रोजी जिल्हास्तरीय खुली एकेरी नॄत्य स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे १३ मे रोजी श्री सत्यनारायण पूजेनिमित्त रात्रौ ठिक १०.३० वाजताकै. मामा कोरगावकर यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नॄत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम चार क्रमांकाना अनुक्रमे ५५५५, ४४४४,…

चिंदर येथे ११ रोजी धार्मिक,सांस्कृतीक कार्यक्रम…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर-सडेवाडी (हडकरवाडी) येथील ब्राह्मणदेव मंदिर येथे दि. ११ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती, तीर्थप्रसाद, दु. १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा.…

कोर्टात खेचिन…!

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या लेखणीतील मालवणी नाटक लवकरच भेटीला कणकवली (प्रतिनिधी): कोकण म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडी येते ती मालवणी आणि जेवढा मालवणी माणूस गोड आहे तेवढीच त्याच्या तोंडून बोलली जाणारी मालवणी बोली भाषा मालवणी भाषा वळवावी तशी वळते याच उत्तम…

भिरवंडेत ५ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा भिरवंडे व बौध्द विकास मंडळ भिरवंडे पुरस्कृत पंचशील सेवा मंडळ भिरवंडे यांच्यावतीने भगवान गौतमबुध्द, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव शुक्रवार, ५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.…

error: Content is protected !!