मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी येथीलश्री दत्त मंदिरचा १० वा वर्धापन दिन सोहळा १४ ते १६ मे २०२३ य कालावधीत संपन्न होत आहे. १४ मे २०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. होम, सकाळी ११.०० वा., आरती व तीर्थप्रसाद ,दुपारी ०१.०० वा.महाप्रसाद, सायं. ०७.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, रात्री १०.०० वा.मुलांचे रेकॉर्ड डान्स, १५ मे २०२३ रोजी सकाळी ०९.०० वा.
दतभिषेक, ११.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ०२.०० वा.गडघेरा वारेसुत्रांची फेरी, रात्री ०९.०० वा. सद्गुरु वै.ह.भ.पं. आकाराम महाराज जामदार दिनानाथ वारकरी संप्रदाय यांचा सामुदायीक हरिपाठ बु.चंद्रकांत वि. धावडे, जगन्नाथ रा. धावडे.१६ मे रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, सकाळी ११.०० वा. आरती तिर्थप्रासाद, दुपारी ०१.०० वा. महाप्रसाद, रात्रौ ०९.०० वा.डबलबारी भजन सामना श्री. देवी सातेरी प्रा. म. मंडळ, पावशी -कुडाळ बुवा-अरुण घाडी विरुद्ध श्री. वडचीदेवी प्रा. म. मंडळ, लिंगडाळ – देवगड, बुवा-संदिप लोके यांच्यात होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.
मसुरे गडघेरावाडी श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ मे पासून!












