Category कणकवली

कला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सवातून भावी खेळाडू, प्रज्ञावंत घडतील – आर्या वारंग

सावडाव केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सुरु कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने गेली अनेक वर्षे सुरू असलेला जि.प.सिंधुदुर्ग चा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या महोत्सवातून उद्याचे उत्कृष्ट खेळाडू आणि…

कै.सौ. उमा काणेकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षकांंसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कै.सौ.उमा महेश काणेकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांंच्या सृजनशीलतेला आणि आंतरिक लेखनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ट्रस्टच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे,…

कणकवलीत कार आणि कंटेनरची धडक

कणकवली (प्रतिनिधी): मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली ब्रिजवर हुंबरठ वरून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या इर्टीगा कार एमएच ४३ बीयु ७७६६ कारला मागवून येणाऱ्या १६ चाकी कंटेनर ची धडक बसून अपघात झाला. या अपघातात इर्टीगा कारचे उजव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.…

कणकवली पर्यटन महोत्सव 11 ते 14 जानेवारी दरम्यान दणक्यात होणार साजरा

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची घोषणा हिंदी मराठी सिनेकलाकारांसह दिग्गज गायकांचा होणार लाईव्ह परफॉर्मन्स फूड फेस्टिव्हलसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीवासीयांना प्रतीक्षा असलेला कणकवली पर्यटन महोत्सव 11 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्यदिव्य स्वरूपात दणक्यात साजरा…

अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था बाल शिवाजी इंग्लिश मीडिअम स्कूल कणकवली येथे क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक आठ डिसेंबर व नऊ डिसेंबर या दिवशी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धा मध्ये शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा विविध खेळांमध्ये सहभाग…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा सामाजिक उपक्रम ; स्वखर्चाने जानवली नदीवर बांधला बंधारा

कणकवली जानवली परिसरात जलपातली वाढण्यास होणार मदत कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चाने जानवली नदीवर गणपती साना येथे बंधारा बांधला. यावेळी प्रांतिक सदस्य विलास गावकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, गणेश…

माजी नगरसेवक दिवाकर मुरकर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल ; जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते केला पक्षप्रवेश

मुरकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत चे माजी नगरसेवक दिवाकर मुरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते , तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रांतिक सदस्य निलेश…

कलमठ मध्ये 10 डिसेंबर रोजी युवासेना कलमठ तर्फे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

शिवसेना (उबाठा ) युवासेना कलमठ आणि वालावलकर रुग्णालय डेरवण यांचा संयुक्त उपक्रम कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना उबाठा आणि वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 10 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा कुंभारवाडी कलमठ येथे सकाळी 9: 30 ते दुपारी 2…

कणकवलीत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन

स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रीयांक खरगे यांच्या विरोधात निषेध कणकवली (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह आणि बेजबाबदार विधान काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पूत्र कर्नाटक राज्यसरकार मंत्री प्रीयंक खरगे यांचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

आंबोली (प्रतिनिधी) : शेतातून घरी परतत असताना वाटत रस्त्यात उभ्या असलेल्या गव्याने हल्ला केल्यामुळे दुचाकीवरील शेतकरी गटारात फेकले गेल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्या दोघांनाही प्राथमिक उपचारानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ पाठविण्यात आले. या प्रकारामुळे वेळे परिसरात घबराट निर्माण झाले…

error: Content is protected !!