Category कणकवली

कलमठ मध्ये संविधान दिन साजरा

२०२४ संविधानाच्या अमृतमहोत्सव निमित्त ग्रामपंचायत साजरा करणार संविधान सप्ताह कणकवली (प्रतिनिधी) : संविधान दिनानिमित्त कलमठ येथील सिद्धार्थ कॉलनी मधील संविधान स्तूप व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच संदिप मेस्त्री, चेअरमन सूर्यकांत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

कणकवली विधानसभा क्षेत्रातील वंचित 34 गावांमध्ये बीएसएनएल टॉवर द्या

शिवसेना नेते अतुल रावराणे यांची खा.राऊत यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी): कणकवली विधानसभा क्षेत्रातील 34 गावे अद्याप बीएसएनएल मोबाईल टॉवर सुविधा पासून वंचित आहेत. त्या गावांमध्ये बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर होण्यासाठी शिवसेना कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य…

भिरवंडे रामेश्वर मंदिरात रविवारी दीपोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : कार्तिक मास त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून देवालये संचालक मंडळ भिरवंडेच्या वतीने रविवार 26 नोव्हें. रोजी भिरवंडे रामेश्वर मंदिरात दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 11 हजार 111 दिव्यांची आरास करून यंदाचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. याचबरोबर ‘जलवा…

शिवसेना (उबाठा ) उप तालुका प्रमुख पदी प्रदीप हरमलकर

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथील शिवसैनिक प्रदीप हरमलकर यांना शिवसेना (उबाठा )उप तालुका प्रमुख पदी नियुक्ती पत्र शिवसेना ( उबाठा) जिल्हा प्रमुख संदेशजी पारकर यांनी दिले त्या वेळी अल्प संख्यांक जिल्हा प्रमुख मज्जिद बटवाले, उप विभाग प्रमुख तात्या निकम, असलदे…

खारेपाटण च्या प्रदीप निग्रेकडून 2 लाख 24 हजारांच्या अवैध दारुसह 10 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त

इन्सुलि एक्साईज पथकाची मळेवाड जंक्शन जवळ कारवाई कणकवली (प्रतिनिधी): गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करताना प्रदीप निग्रे ( वय 57, रा खारेपाटण कोष्टी आळी , ता कणकवली ) याला इन्सुलि चेकपोस्ट एक्साईज च्या पथकाने रंगेहाथ पकडले. प्रदीप निग्रेकडून 2 लाख…

कणकवलीत 2 डिसेंबर रोजी बच्चेकंपनीसाठी खाऊगल्ली

समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत एक दिवस छोट्यांचा या अंतर्गत दिवस खाऊगल्ली शनिवार 2 डिसेंम्बर रोजी गणपती साना येथे सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. खाऊगल्ली चे उदघाटन…

पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी कणकवलीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची सिंधुदुर्गातील पहिली घटना विरोधात बातमी लिहिली म्हणून डॉक्टरची पत्रकार भगवान लोके यांना धमकी कणकवली (प्रतिनिधी): कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसुतीसाठी करावी लागते वणवण अशा स्वरुपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात देण्यात…

कणकवलीत दत्त गार्डन्स, मल्टीपर्पज हॉल चा शानदार उदघाट्न सोहळा संपन्न

लग्न, मुंज, साखरपुडा, हळद, बर्थडे, रिसेप्शन, गेट टुगेदर, सभा यासाठी अत्यंत सोयीस्कर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बांधकरवाडी येथे सौ दिशा दीपक अंधारी यांच्या विशेष संकल्पनेतून साकारण्यात आलेले नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय खुले सभागृह चे उद्घाटन सौं. दिशा अंधारी यांच्या ५० व्या वाढदिवसाचे…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र ‘ शाखा कणकवली यांच्या सहकार्याने विद्या मंदिर माध्य. प्रशाला कणकवली येथे ग्राहक कायद्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन . :

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाले मध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीच्यावतीने विद्यार्थांना ग्राहक चळवळीची माहिती विविध कायद्याच्या आधारे दिली. ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे अनेक वस्तूच्या खरेदीमध्ये भेसळ आढळून येथे ग्राहक फसला जातो त्याची पिळवणूक होते . अर्थिक…

भरधाव कार घुसली पिकअप शेडमध्ये ; शाळकरी मुलीसह चालक जखमी

नांदगाव पाटीलवाडी येथील घटना कणकवली (प्रतिनिधी): रत्नागिरी हून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाचे नियंत्रण सुटून कार महामार्ग लगतच्या पीकअप शेडमध्ये घुसली.या अपघातात शाळेत जण्यासाठी बसची वाट बघत असलेल्या शाळकरी मुलीसह कारचा चालक जखमी झाला आहे. पिकअप शेडचेही…

error: Content is protected !!