Category कणकवली

शाळेत साजरी झाली दिवाळी

शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे लुटला दिवाळी फराळाचा आनंद प्रतिनिधी (सत्यवान गांवकर): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दारिस्ते नंबर १ या शाळेला १७ डिसेंबर 2023 रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार असून शतक महोत्सवानिमित्ताने शाळेत वर्षभर विविध सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत…

“उमेद फौंडेशन,सिंधुदुर्ग” कडून कणकवली येथील कातकरी वस्तीत “दिवाळी फराळ वाटप” चा शुभारंभ…!

कणकवली (प्रतिनिधी) : सलग तिसऱ्या वर्षी उमेद फौंडेशन कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटण्याची मोहिम राबवण्यात आली. या वर्षी उमेद सदस्यांनी कणकवली येथील गणपती सान्याजवळील झोपडपट्टीतील कातकरी गरजू कुटुंबातील सदस्यांना दिवाळी फराळ वाटून त्यांच्या अंधारमय जीवनात तेजोमय प्रकाश…

सिंधुदुर्गात उत्तर भारतीयांचे लोण पसरवण्यामागे भाजपा – परशुराम उपरकर

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर आजवर एकही पक्षाने परप्रांतीयांची संघटनेची मोट बांधली नाही. मात्र आता मतपेटीवर डोळा ठेवून भाजपा उत्तर भारतीयांची संघटना बांधून नेमकं काय सिद्ध करू पाहत आहे ? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. चोरी, दरोडे,…

कोळोशी गावात कचरा संकलन होणार जलद

नवीन घंटागाडी कोळोशी वासीयांच्या सेवेत दाखल कणकवली (प्रतिनिधी): स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गावामधील कचरा संकलित करण्यासाठी बॅटरीवर चालणारी घंटागाडी ग्रामपंचायत कोळोशीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली. नवीन घंटागाडी आज ग्रामपंचायत मध्ये दाखल झाली.सरपंच श्री गुरुनाथ आचरेकर यांनी गाडीचे विधिवत पूजन…

माधवबाग सोबत साजरी करू ही दिवाळी

दिवाळी अभ्यंग फक्त 699 / – मध्ये कणकवली ( प्रतिनिधी): दिवाळीनिमित्त माधवबाग च्या वतीने दिवाळी अभ्यंग थेरपी फक्त 699 / – ची ऑफर दिली आहे.अभ्यंग म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाणारे तेलाचे मालिश होय. माधवबाग च्या वतीने अभ्यंग मध्ये स्नेहन म्हणजेच…

58 लाखांच्या अवैध दारुसह 69 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

एलसीबी ची वारगाव मध्ये मोठी कारवाई कणकवली ( प्रतिनिधी): कणकवलीत एलसीबी विभागाने चोरट्या दारू वाहतुकीवर आज पुन्हा धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे 58 लाखाच्या दारूसह 69 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई गोवा महामार्गावर वारगाव येथे मध्यरात्री…

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांच्या निर्णया विरोधात रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक

शेवटी निर्णय आर.टी.ए.कमिटीच्या कोर्टात गेला कणकवली (प्रतिनिधी) : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांच्या समवेत परिवहन कार्यालय, ओरस येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत रिक्षा व्यावसायिकांना मारक ठरणाऱ्या निर्णया विरोधात रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आक्रमक भूमिका घेऊन या प्रश्नावरती…

वनविभागाकडून दिशाभूल ; पकडलेली मादी बिबट्या फोंड्यातील नाही

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा दावा कणकवली (प्रतिनिधी) : घोणसरी गावात काल 6 नोव्हेंबर रोजी फासकीत अडकून सापडलेली मादी बिबट ही फोंडाघाट मध्ये मानववस्तीत फिरणारी नसून वनविभाग दिशाभूल करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला…

आ. नितेश राणे यांच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायतच्या नव्या कचरा गाडीचे लोकार्पण

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नीतेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत मंजूर झालेल्या कलमठ ग्रामपंचायत साठीच्या नवीन कचरा घंटा गाडीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. या कचरा वाहतूक करणाऱ्या गडीमुळे कलमठ गावची समस्या सुटली आहे. नियमत कचरा गोळा…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या उपस्थितीत आयुष्यमान भारत विमा कार्ड नोंदणी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्यमान भारत योजनेनंतर्गत 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा ई कार्ड नोंदणी करण्यात आली.यावेळी बोलताना आग्रे म्हणाले की गोरगरीब जनतेला खर्चिक वैद्यकीय उपचार करणे अवघड जाते.साहजिकच आर्थिक स्थिती नसल्यामुळे…

error: Content is protected !!