शिरवल ग्रा पं चा महा आवास अभियान पुरस्काराने सन्मान ; शिरवल गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

माजी आ. प्रमोद जठार यांच्या हस्ते सरपंच गौरी वंजारे यांनी स्वीकारला पुरस्कार कणकवली (प्रतिनिधी): राज्यसरकार पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेंतर्गत कणकवली तालुक्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शिरवल ग्रामपंचायतचा महा आवास अभियान पुरस्कार 2021-22 देऊन सन्मान करण्यात आला.माजी आमदार…








