दै. पुढारी च्या कर्मचारी सानिया जोगळे यांना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी) :मुळ नागवे गावचे रहिवासी आणि सध्या कणकवली-बांधकरवाडी येथे स्थायिक असलेले रमेश विष्णू सावंत (87) यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दैनिक पुढारीच्या कणकवली कार्यालयातील कर्मचारी सौ. सानिया जोगळे यांचे ते वडिल तर प्रांत कार्यालयातील कर्मचारी संतोष जोगळे यांचे ते सासरे होत.

error: Content is protected !!