Category कणकवली

खुशखबर ! गुरुवारपासून कणकवलीत नियमित पाणीपुरवठा

आमदार नितेश राणेंनी पाणीटंचाईची घेतली दखल मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात मागील 4 दिवस तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.याची दखल आमदार नितेश राणेंनी घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीही याचा पाठपुरावा प्रशासनाकडे…

आमदार नितेश राणेंच्या हस्ते रुबाब पटेल ला ई स्कुटी प्रदान

कणकवली नगरपंचायत च्या वतीने दिव्यांग कल्याण निधी योजनेंतर्गत ई स्कुटी प्रदान कणकवली (प्रतिनिधी): शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत दिव्यांग कल्याण निधी योजनेतून कणकवली नगरपंचायत च्या वतीने आमदार नितेश राणेंच्या हस्ते रुबाब बादशहा पटेल या दिव्यांग लाभार्थीला इलेक्ट्रिक दुचाकी प्रदान करण्यात आली.…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ताडदेव येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत मा. जिल्हापरिषद सदस्य व…

शिवसेना शाखा कनेडी येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा

शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना शाखा कनेडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन शालेय विद्यार्थिनी कस्तुरी गुरुदास नेवाळकर हिच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून साजरा करण्यात आला. छत्रपती शिवराय हे अखंड हिदुस्तान चे दैवत आणि…

भाजपा सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कणकवलीत पाणी टंचाई

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात मागील काही दिवस पाणीटंचाई ची झळ नागरिकांना बसत आहे. ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर यांनी स्वखर्चाने आज नाथ पै नगर, बिजलीनगर, शिवाजीनगर भागात टँकर जे पाणी पुरवठा केला.कणकवली शहरात झालेल्या पाणीटंचाई ला मागील…

छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

कणकवली (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी…

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ने केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : इयत्ता दहावीमध्ये चांगल्या गुणांनी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांतिक सदस्य नीलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपये जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे, कलमठ माजी तंटामुक्ती…

जनरल डायग्नोस्टिक थायरोकेअर व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने माफक दरात रक्त तपासणी शिबिर

ॲडव्हान्स पॅकेज रु.~4600~ ऐवजी फक्त 999 मध्ये ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज + विटामिन पॅकेज रु. ~6900~ ऐवजी फक्त 1699 मध्ये कणकवली ((प्रतिनिधी)): जनरल डाygnoस्टिक, थायरोकेअर, व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग मधुमेह, पॅरालिसिस, लिव्हर चे विकार, थायरॉईड ग्रंथींचे विकार, ऍनिमिया, हार्मोन्स…

बासमती हॉटेल चे मालक प्रदीप कडुलकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): मूळ वरवडे येथील व सध्या कलमठ बाजारपेठेतील रहिवाशी व कणकवली शहरातील हॉटेल बासमतीचे मालक प्रदीप शंकर कडुलकर (वय 63) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे. कणकवली शहरात बासमती हटिल…

कणकवलीत वीज वितरणचा कंत्राटी कर्मचारी वीजेच्या पोलावरून पडून जखमी

कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांची कणकवलीकडे धाव जखमी कर्मचाऱ्याची केली विचारपूस कणकवली(प्रतिनिधी) : विज वितरणचे कंत्राटी कर्मचारी रामचंद्र सांगवेकर हे विद्युत खांबावरून पडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेचे वृत्त समजताच कंत्राटी कर्मचारी संघटनेचे…

error: Content is protected !!