मोफत मोफत मोफत

माधवबाग आयोजित आरोग्य तपासणी मोफत

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग च्या वतीने अगदी मोफत आरोग्य तपासणी शिबिर बुधवार दि. 13 सप्टेंबर 2023 वेळ स. 10 ते सायं 6.:00 वाजण्याच्या दरम्यान आयोजित केले आहे. हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस, संधिवात, लठ्ठपणा, थायरॉईड ,रुग्णांसाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे.या आरोग्य शिबिरा अंतर्गत ECG-350/- मोफत, TMT – 200/- / Walk test मोफत( गरजेनुसार), रँडम ब्लड शुगर – 100/- मोफत, डॉक्टर कन्सल्टेशन 350/- मोफत, एकूण येणारा खर्च – 1000/- तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.ज्या रुग्णांना वरील आजार किंवा त्या संबंधी लक्षणे असतील, अशाच रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल.अधिक माहितीसाठी संपर्क –कणकवली. 9373183888,कुडाळ 9011328581,सावंतवाडी : 7774028185.

error: Content is protected !!