श्री संप्रदायाबद्दल अनुद्गार काढणाऱ्या आ.वैभव नाईकांना फळे भोगावी लागतील

भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांचा पलटवार कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक उपजुनी करंट नेने अद्वैत वाटा प्रमाणे नको त्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. आमदार वैभव नाईक यांनी श्री सदस्यांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्याच अंगलट आलेले आहेत.श्री संप्रदायाच्या विरोधात…








