भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग उद्यापासून

कणकवली (प्रतिनिधी): परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षणिक मंडळामार्फत आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर आयोजित मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ सोहळा रविवार 16 जुलै रोजी स. 9.30 वा. संस्थानच्या काशीभवन भक्तनिवास या सभागृहात होणार आहे. तहसीलदार…







