युनिक च्या वतीने तलाठी भरतीबाबत रविवारी ,16 जुलै रोजी विद्यार्थी पालकांसाठी मोफत मार्गदर्शन

युनिकचे यशस्वी तलाठी विद्या कुलकर्णी – अरदकर (पावशी कुडाळ) आणि श्राव्या तेंडुलकर – भोगटे (हडी, मालवण) यांचे होणार मार्गदर्शन

युनिक चे तलाठी वर्ग 17 जुलै पासून नियमित सुरु

कणकवली (प्रतिनिधी): राज्यात प्रथमच मोठी तलाठी भरती होणार आहे त्यासाठी युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग मार्फत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. 16 जुलै रोजी सकाळी 11. कणकवली येथे मोफत मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. 2019 च्या तलाठी भरती मध्ये युनिक च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले होते त्यापैकीच कुडाळ पावशी येथे तलाठी पदावर कार्यरत असणारी विद्या कुलकर्णी-अरदकर आणि मालवण हडी येथे तलाठी पदावर कार्यरत असणारी श्राव्या तेंडुलकर – प्रीतम भोगटे यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्ह्यात युनिक चे आतापर्यन्त अनेक विद्यार्थी विविध खात्यात सरकारी पदावर काम करत आहेत. यशस्वी मार्गदर्शन, प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष , नोट्स यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळवणे सोपे जाते. ज्या विद्यार्थ्यांना सदर तलाठी मार्गदर्शनासाठी यायचं आहे त्यांनी 9960658458/9689414974 या क्रमांकावर संपर्क साधावा.

error: Content is protected !!