Category कणकवली

आ.नितेश राणेंच्या वाढदिनी ओसरगाव शाळेत खाऊवाटप

कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओसरगाव शाळा नंबर 1 येथे शाळेतील सर्व मुलांना बिस्किट व चॉकलेट वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी बबली राणे , ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते, ताती परब व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

निमित्त आ.नितेश राणेंच्या वाढदिवसाचे…मोफत शैक्षणिक साहित्य वाटप सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे

कणकवली (प्रतिनिधी): सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे तर्फे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय वस्तू वही, कंपास बॉक्स, व खाऊचे मोफत वाटप वरवडे गावातील जिल्हापरिषद शाळांमध्ये करण्यात आले. यावेळी जिल्हा बॅक संचालक प्रज्ञा ढवण, सदानंद चव्हाण, संतोष उर्फ पप्पू…

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था दूर करा अन्यथा उपोषण

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील कळसुली गावात असलेल्या आणि आजूबाजूच्या गावांना जीवनसंजीवनी ठरणाऱ्या कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राची दैनावस्था आणि समस्यांमध्ये वारंवार वाढ होत चालली आहे. अनेक वेळा आंदोलने उपोषणे होऊन देखील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दैनावस्था व वाढत्या समस्यांचा आलेख मात्र…

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळवल गावात वह्या व खाऊचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळवल गावात भाजपाच्या माध्यातून शालेय मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळसुली जिल्हापरिषद मतदार संघात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हळवल गावातील…

वरवडे सुपुत्र आ.नितेश राणेंचा वाढदिवस वरवडेत धुमधडाक्यात साजरा

शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप कणकवली (प्रतिनिधी): वरवडे गावचे सुपुत्र कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस त्यांच्या मूळ गावी वरवडे येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वाभिमान प्रतिष्ठान च्या वतीने मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. आ.नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वरवडे गावातील…

गाबीत समाजाच्या शिष्टमंडळाने आ. वैभव नाईक यांची घेतली सदिच्छा भेट

गाबीत समाजाचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याची केली मागणी कणकवली (प्रतिनिधी): आरक्षण व आपल्या विविध मागण्यांसाठी गाबीत समाजाच्या शिष्टमंडळाने आज आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे सदिच्छा भेट घेतली. गाबीत समाजाचे प्रश्न अधिवेशनात मांडण्यासंदर्भात त्यांनी मागणी केली. यावेळी आमदार वैभव…

सिंधुदुर्गात पुढची वर्षानुवर्षे श्रीधर नाईक हा विचार म्हणून जगला जाईल- खा. विनायक राऊत

कणकवलीत कै. श्रीधरराव नाईक यांचा ३२ वा स्मृतिदिन साजरा दहशतवादाची, गुंडगिरीची परंपरा उखडून काढा-ब्रिगे. सुधीर सावंत श्रीधर नाईक यांना अभिप्रेत काम यापुढच्या काळातही करू- आ. वैभव नाईक कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग संस्कृती जपणारा आणि शांतताप्रिय जिल्हा आहे. बॅ. नाथ पै. प्रा.…

आ.नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा मतदारसंघात 1 हजार 23 छत्र्यांचे मोफत वाटप

भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणेंचा स्वखर्चाने उपक्रम कणकवली (प्रतिनिधी): भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 23 जून रोजी कणकवली विधानसभा मतदारसंघात 1 हजार 23 छत्र्यांचे मोफत वाटप भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा कणकवली विधानसभा प्रचारप्रमुख मनोज रावराणे स्वखर्चाने करणार आहेत. देवगड…

रितिका विशाल कदम हीची नवोदय परीक्षेमध्ये निवड

कणकवली (प्रतिनिधी): तरंदळे ग्रामपंचायत डेटा ऑफ्रेटर,बचत गट CRP, वनिता कदम व विशाल कदम यांची मुलगी आणि तरंदळे सरपंच सुशिल कदम यांची पुतणी कुमारी रितिका विशाल कदम हीची नवोदय परीक्षेमध्ये निवड झाली व पुढील शिक्षण मिळण्यासाठी नवोदय विद्यालय सांगेली मध्ये निवड…

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठसाठी कणकवली येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

बी.ए., बी. कॉम., रुग्ण सहाय्यक योगाशिक्षक यासाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक बी. ए , बी. कॉम रूग्णसहाय्यक, योगाशिक्षक प्रवेश प्रक्रिया सुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठाचे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी बी. ए…

error: Content is protected !!