आ.नितेश राणेंच्या वाढदिनी ओसरगाव शाळेत खाऊवाटप

कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओसरगाव शाळा नंबर 1 येथे शाळेतील सर्व मुलांना बिस्किट व चॉकलेट वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी बबली राणे , ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते, ताती परब व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!