यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठसाठी कणकवली येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

बी.ए., बी. कॉम., रुग्ण सहाय्यक योगाशिक्षक यासाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक बी. ए , बी. कॉम रूग्णसहाय्यक, योगाशिक्षक प्रवेश प्रक्रिया सुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठाचे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी बी. ए , बी.कॉम,रूग्णसहाय्यक, योगाशिक्षक ऑनलाईन प्रवेश दि. २० जून २०२३ पासून सुरु झाले आहेत.प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी कणकवली कॉलेज कणकवली केंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी प्रा. मनोज कांबळे (केंद्रसंयोजक ) श्री. वैभव राणे (केंद्रसहाय्यक) यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य केंद्रप्रमुख युवराज महालिंगे यांनी केले आहे. प्रवेशासाठी संपर्क : वैभव राणे (केंद्रसहाय्यक) 9420697973

error: Content is protected !!