कणकवली (प्रतिनिधी): सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे तर्फे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय वस्तू वही, कंपास बॉक्स, व खाऊचे मोफत वाटप वरवडे गावातील जिल्हापरिषद शाळांमध्ये करण्यात आले. यावेळी जिल्हा बॅक संचालक प्रज्ञा ढवण, सदानंद चव्हाण, संतोष उर्फ पप्पू पुजारे, भूपेश चव्हाण, अभिषेक देसाई, विजय चिंदरकर, प्रदीप ढवण व शिक्षक उपस्थित होते
निमित्त आ.नितेश राणेंच्या वाढदिवसाचे…मोफत शैक्षणिक साहित्य वाटप सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे












