आला पावसाळा ..बस्ती पंचकर्म चिकित्से ने तब्बेत सांभाळा

माधवबागच्या वतीने स्पेशल वर्षाऋतु ऑफर.. बस्ती पंचकर्म चिकित्सा फक्त 599 रु. कणकवली (प्रतिनिधी): पावसाळ्यात आपल्या तब्बेतीची सर्वांनीच काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठीच माधवबागच्या वतीने स्पेशल वर्षाऋतु ऑफर देण्यात आली असून निरोगी आरोग्यासाठी बस्ती पंचकर्म चिकित्सा शिबीर २ जून पासून 30…








