Category कणकवली

श्री दत्तमंदिर बांधकरवाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली-बांधकरवाडी श्री दत्तमंदिर येथे श्री दत्तजन्मोत्सवानिमित्त ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त बुधवार ११ ते रविवार १५ डिसेंबर पर्यंत दररोज स. ५.३० वा. काकड आरती, शनिवार १४ रोजी…

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक म्हणून कणकवलीतील एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वाडो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्यातील तायक्वांडो राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. तायक्वाडो फेडरेशन ऑफ इंडिया च्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांडो अससोसिएशन च्या सहकार्याने तायक्वाडो…

माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी च्या 2013-14 एसएससी बॅच विद्यार्थ्यांकडून प्रशालेला हार्मोनियम प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ,माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या सन 2013-14 दहावी बॅच कडून प्रशालेला हार्मोनियम प्रदान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी ॲड.प्रसाद सावंत,दयानंद घाडीगावकर,प्रथमेश मुळ्ये व प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते. बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष…

कणकवली कनकनगर येथील रहिवासी गं भा विजया विनायक सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली कनकनगर येथील रहिवासी गं भा विजया विनायक सावंत (वय ७५ वर्ष) यांचे मंगळवार सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्या पडल्याने त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, दोन मुली असा परिवार…

कणकवली मधलीवाडी-घाडीवाडी येथील महादेव कृष्णा घाडीगांवकर यांचे वृद्धापकाळाने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मधलीवाडी-घाडीवाडी येथील महादेव कृष्णा घाडीगांवकर (८३) यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. गेली अनेक वर्ष त्यांनी श्री देव गांगो मंदिर येथे पुजारी म्हणून काम केले. महादेव घाडीगांवकर यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सूना, नातवंडे, वहिनी, पुतणे…

मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई महानगर संघ विजेता

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. प्रा. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई विद्यापीठ निवड समितीचे अध्यक्ष…

कणकवली कॉलेज मध्ये युवा महोत्सव उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली कॉलेज, कनिष्ठ विभागाचा दिनांक २९ व ३० नोव्हेंबर रोजी युवा महोत्सव संपन्न झाला. उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक २९ रोजी सकाळी ठीक ११ वा. एच.पी.सी.एल. सभागृहामध्ये संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला.…

हजारोंच्या गर्दीत खाऊगल्ली ला बच्चे कंपनी चा उदंड प्रतिसाद

समीरकाका खूपच छान ! कणकवलीसह परिसरातील छोट्यांच्या प्रतिक्रिया कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची सार्यकाळ यादगार ठरली आहे कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने गणपती सान्यावर ‘एक दिवस छोट्यांचा’ अर्थातच खाऊ गल्ली या उपक्रमाला…

आयनल देवदीपावली साजरी करण्यास पार्टी नंबर १ चे सूर्यकांत साटम वगैरे 5 जणांना परवानगी

कणकवली (प्रतिनिधी) : आयनल गावामध्ये दि. २ ते ६ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या श्री नागेश्वर पावणाईचा देवदिपावली जत्रौत्सव साजरा करण्यास पार्टी नं.१ चे सुर्यकांत साटम वगैरे पाच यांना कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. हा जत्रोत्सव…

डामरे गावचे आराध्य दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा 2 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव

पाच शेर पाणी जाळणारी नवसाला पावणारी म्हणून देवी अनभवानी प्रसिद्ध कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात शिर्डी चे साईबाबा यांच्यानंतर पाचशेर पाणी जाळणाऱ्या डामरे गावचे आराध्य दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार 2 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होत आहे.…

error: Content is protected !!