माजी आमदार परशुराम उपरकर थोड्याच वेळात करणार ठाकरे सेनेत प्रवेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधणार शिवबंधन 12 वर्षानंतर जिजी उपरकर परतणार पुन्हा स्वगृही कणकवली (प्रतिनिधी) : माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर आज दुपारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर जिजी उपरकर…








