माजी आमदार परशुराम उपरकर थोड्याच वेळात करणार ठाकरे सेनेत प्रवेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधणार शिवबंधन

12 वर्षानंतर जिजी उपरकर परतणार पुन्हा स्वगृही

कणकवली (प्रतिनिधी) : माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर आज दुपारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर जिजी उपरकर हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता उपरकर हे शिवबंधन बांधणार आहेत. उपरकर यांच्यासह त्यांचे समर्थक असलेले जिल्ह्यातील कार्यकर्तेही शिवसेना उबाठा मध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.

error: Content is protected !!