Category कणकवली

ज्या हातात शिवसैनिक राखी बांधून घेतात, त्या हातात कायदा ही घेऊ शकतात – संदीप सरवणकर

कणकवली (प्रतिनिधी) : “शिंदे साहेब… उरण ची यशश्री शिंदे, ही तुमची आडनाव भगिनी असली तरी, ती आता आखिल भारतीयाची ही बहीण आहे. तिच्या निर्घृण हत्येतील आरोपी , हा रक्षाबंधन च्या आत जिवंत किंवा मूडदा पकडला गेला नाही तर, ज्या हातात…

मोटर सायकल चोरटा एलसीबी च्या जाळ्यात

कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील अनिकेत संदिप नागवेकर, वय 22 वर्षे याचेशीही ओळख वाढवून संशयित आरोपी जीवन जाधव नामक व्यक्तीने आपण कोर्टात कामाला आहे, तुला कणकवली येथे कोर्टात नोकरीला लावतो असे सांगितले. नोकरीबाबत दिलेल्या आवश्वासनामुळे अनिकेत नागवेकर याने त्यांचेच वाडीतील…

कलमठ ग्रामपंचायतच्या नेत्र तपासणी शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद.१०० पेक्षा जास्त जणांनी घेतला लाभ

मोतीबिंदू शस्त्रक्रिया, व चष्मा वाटप होणार कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायत आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. तपासणी नंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोग मधून करणार असल्याचे सरपंच संदिप मेस्त्री यांनी सांगितले. माजी उपसभापती मिलिंद…

आमदार नितेश राणे विजवितरण अधिकाऱ्यांना देणार शॉक ट्रीटमेंट

पावसाळ्यात विजवितरण ची बत्ती गुल ; 1 ऑगस्ट रोजी प्रहार भवन ला अधीक्षक अभियंत्यांसोबत घेणार बैठक सरपंच पदाधिकारी जनतेला उपस्थित राहण्याचे केले आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : यंदाच्या पावसाळ्यामुळे कणकवली तालुक्यामधील निर्माण झालेल्या विद्युत समस्यांमुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन…

राणे कुटुंबियांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. राणे कुटुंब यांनी ही भेट दिल्ली येथे घेतली. यावेळी सौ नीलम ताई राणे, आमदार नितेश राणे,सौ नंदिता नितेश राणे,…

हर्षिका हेमंतकुमार तांबे यांचे एल.एल.बी.परीक्षेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील हर्षिका हेमंतकुमार तांबे यांनी मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या एल.एल.बी.(वकीली)परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना हा अभ्यासक्रमांक पूर्ण करण्यासाठी प्रेरणा गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, पती हेमंतकुमार तांबे, दोन्ही…

बांधकाम विभागाकडून टेंडर मॅनेज ; शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांचा आरोप

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हापरिषद बांधकाम विभागा मार्फत काढण्यात आलेल्या निविदा ओपन करताना मॅनेज करण्याचा प्रकार पुढे आलेला आहे. एकाच निविदेतील दोन वेगवेगळ्या कामांसाठी एकच ठेकेदार किंवा संस्था एका कामाला पात्र ठरते तर दुसऱ्या कामाला कागदपत्राअभावी अपात्र…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांना कसवण येथे एक हजार काजू कलमांचे वाटप

पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यातील कसवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांना एक हजार काजू कलमांचे बाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमर…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या मागणीनंतर फोंडाघाटमधील खड्डे बुजविण्यास सुरुवात

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठ सह मारुतीवाडी आणि फोंडा तिठा आदी ठिकाणी पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी पिडबल्युडी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची भेट घेत केली.आग्रे यांच्या मागणीनुसार कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी तात्काळ सर्व खड्डे…

वयोश्री योजनेसाठी 1 ऑगस्ट रोजी कलमठ ग्रा पं च्या वतीने विशेष शिबीर

मोफत नेत्र तपासणी शिबिराचे 30 जुलै रोजी आयोजन गरजूंना लाभ घेण्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच संदीप मेस्त्री यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता गुरुवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4…

error: Content is protected !!