असलदे ग्रामपंचायत व रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील विद्यार्थी खूप हुशार आहेत, या विद्यार्थ्यांनी आगामी काळामध्ये शासकीय नोकर भरती मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत जिल्ह्यातील आलेले उमेदवार हे मार्गदर्शनाअभावी मागे पडले आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून…








