नेक्स्ट जनरेशन फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील नेक्स्ट जनरेशन फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यानी सांगावे केनेडी येथे केली वृक्ष लागवड नेक्स्ट जनरेशन फाऊंडेशनचे अग्निवेश तावडे गिरीश उपरकर मंदार सोगम गौरव लोकरे आशुतोष भागवत नारायण जाधव प्रतीक कडुलकर आणि गौरव ठाकूर उपस्थित होते