कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली गावातील भोगनाथ बौद्धवाडीमधील 11 केव्ही लाईन मागच्या जुन महिन्यात वादळीवाऱ्यामुळे पडली असून आज गावातील काही दिवस लाईटच्या चालणाऱ्या खेळखंडोबामुळे विद्यमान सरपंच सचिन पारधिये यांच्या शब्दाखातीर भोगनाथ बौद्धवाडी मधील ग्रामस्थांनी दोन महिन्यांच्या कालावधीत पोल बसण्यास परवानगीन दिली सदर 11 केव्ही खुपच धोकादायक असुन 11 केव्हि लाईन शिफ्टिंग करण्याबाबत आपण ग्रामपंचायत मार्फत देतो असे विद्यमान सरपंच सचिन पारधिये यांनी सांगितले यावेळी ग्रामस्थ म्हणून सचिन तांबे विनोद कळसुलकर जयवंत घाडीगावकर पिंटू घाडीगावकर सत्यविजय परब (बाबु दुकानदार) इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.












