गांगेश्वर मित्रमंडळ पुरस्कृत चानी जाधव मित्रमंडळ आयोजित अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ

मित्राच्या आठवणींना जपत सामाजिक कार्य उल्लेखनीय – बंडू हर्णे कणकवली (प्रतिनिधी) : गांगेश्वर मित्र मंडळ कणकवली आपल्या मित्रांच्या आठवणी जपत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. मागील 14 वर्ष सातत्याने क्रिकेट स्पर्धा या मंडळाच्या माध्यमातून भरविल्या जातं आहेत. आतां नाईट…








