भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साह, शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते ओम गणेश वर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश निवासस्थाने अपूर्व उत्साह…








