बस्ती पंचकर्म चिकित्सा
दि. 23 जून ते 30 जून 2024 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा.
कणकवली (प्रतिनिधी) : बस्ती कोणी घ्यावी ? वातदोष वाढल्याने होणारे आजार – संधिवात,पोट साफ न होणे ,पोट फुगल्यासारखे वाटणे ,अंगदुखी, जडपणा, स्थूलपणा, भूक न लागणे, मणक्याचे विकार ,सांधेदुखी, कंबर दुखी, मानेचे विकार इत्यादी रोगांमध्ये बस्ती दिल्याने फायदा होतो. 900/- फक्त 600/- मध्ये
गुडघ्याचा त्रास होतोय ? म्हणुन तुमच्यासाठी खास पंचकर्म फक्त 699/- मध्ये. गुडघ्याची झीज ,कटकट आवाज येणे, गुडघ्याला सुज, तीव्र वेदना होणे, उठता- बसता येत नाही, मांडी घालताना त्रास होणे, लठ्ठपणामुळे गुडघ्यांना होणारा त्रास
जानू बस्ती चे फायदे, औषधीयुक्त तेलाचा शेक मिळाल्यामुळे मांसपेशी व हाडांना पोषण मिळते. सांध्यांमध्ये लवचिकता आल्याने रक्तसंचार वाढून सांध्याचे कार्य योग्य प्रकारे होते.
नाव नोंदणी आवश्यक, माधवबाग शाखा कणकवली. कणकवली 9373183888 मराठा मंडळ शेजारी, कणकवली
सोमवार बंद











