आमदार नितेश राणेंचे नामदेव जाधव यांच्याकडून वाढदिवशी अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक कांबळे, कणकवली तालुका मंडल अध्यक्ष अजित तांबे, सरचिटणीस तथा तरंदळे सरपंच सुशील कदम, सुंदर जाधव उपस्थित होते. ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.

error: Content is protected !!