Category मालवण

पोलिस बांधवाना रक्षा बंधन…!

यशराज प्रेरणा आचरा संघटनेचा अभिनव उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : अन्याय अत्याचार, दुष्कृत्य करणार्याना शासन करण्यासाठी कार्यरत पोलीस बांधवांबद्धल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यशराज प्रेरणा आचराच्या वतीने आचरा पोलीसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या वेळी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस…

निर्भिडता आणि आत्मविश्वास वृध्दीगंत करा- सरपंच दिपक सुर्वे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

उद्योजक प्रकाश मेस्री यांच्या वाढदिवसा निमित्त चिंदर सेवा संघ आयोजित बालकथाकन स्पर्धा आर्यन अपराज, यशश्री खेडकर, रेणू शेतसंदी प्रथम तुषार परब, स्वप्निल गोसावी, सुचिता परब, भिमाशंकर शेतसंदी, विशाल गोलतकर या पंचरत्नाचा गौरव आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष तथा…

सिंधू पुत्र भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांना कोकण रत्न सन्मान 2023 पुरस्कार प्रदान..

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारींग्रे गावचे सुपुत्र आणि अखिल भारतीय भंडारी महासंघ अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना सिंधूरत्न कलावंत मंच आयोजित कोकण रत्न सन्मान 2023 हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच मुंबई दादर येथील शिवाजी नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते…

श्रीमती नलिनी बागवे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) :देवगड तालुक्यातील मुणगे सावंतवाडी येथील श्रीमती नलिनी मारुती बागवे (९५ वर्ष) यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, मुलगी, सुना, पुतणे, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील आंबा बागायतदार अशोक आणि लवू बागवे यांच्या मातोश्री तर…

अबब… आरोग्य केद्रांत आढळला कोब्रा जातीचा साप

भक्ष्याच्या शोधात साप आला चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पमित्र अनंत बांबर्डेकर यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात चौके (अमोल गोसावी) : चौके प्राथमिक आरोग्य केद्रांत रविवारी रात्री ड्यूटी वर असलेले परिचर श्री. संतोष चव्हाण यांना रात्री ८ वाजता साफसफाई करत असताना…

चौके हायस्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न

चौके (अमोल गोसावी) : अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान संस्था आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान मेळावा भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या ठिकाणी उत्साहात पार पडला. या मेळाव्यात टोपीवाला हायस्कुल चा विद्यार्थी कु. वेदांत शिवप्रसाद नाईक याने प्रथम तर भंडारी…

किरण मेस्त्री विजेता; भार्गव वरक उपविजेता

युवासेनेच्या वतीने आयोजित नारळ लढवणे स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद चौके (अमोल गोसावी) : आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून युवासेना मसुरे विभाग आयोजित नारळ लढवणे स्पर्धा युवासेना मसुरे विभाग यांच्यावतीने मसुरे देऊळवाडा येथे आयोजित केली होती. या स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतीसाद मिळाला. स्पर्धेत…

आहारात रानभाज्यांचे अनन्य साधारण महत्व – आत्मा उपसंचालक एन एस परीट

पोईप येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. या भूमीत अनेक प्रकारच्या रानभाज्या, औषधी वनस्पती नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात. आहारात रानभाज्यांची साथ मिळाल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन…

तारी बंधूंचा मालवण पोलिसांकडून सत्कार

मालवण (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी निवती दीपगृहासमोर २५ वाव खोल समुद्रात बंद पडलेली मासेमारी नौका आणि त्यातील तिघा मच्छीमारांना सुखरूप दांडी समुद्रकिनारी आणल्याबद्दल बाबु तारी आणि बाबी तारी या दोघा मच्छीमारांचा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते…

आडवली मालडी ग्रामपंचायत वेबसाईट लोकार्पण सोहळा २९ ऑगस्ट रोजी !

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतीच्या विविध शासकीय योजना, विविध दाखले, कर वसुली, ग्रामपंचायत मार्फत राबविले जाणारे सामाजिक सांस्कृतिक व लोकाभिमुख कार्यक्रम, उपक्रम याची सर्वांना माहिती व्हावी या करिता मालवण तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरलेल्या आडवली मालडीचा वेबसाईट लोकार्पण सोहळा व विकासकामे भूमिपूजन…

error: Content is protected !!