Category मालवण

काळ आला होता पण…

आचरा समुद्रात पात बुडाली सुदैवाने मच्छिमार बचावले आचरा (प्रतिनिधी) : शनिवारी पहाटे मासेमारी साठी म्हणून पात घेऊन गेलेले आचरा पिरावाडी येथील तीन मच्छिमारांची जाळी समुद्राला आलेल्या उधाणामुळे होडीच्या पंख्याला अडकून झालेल्या दुर्घटनेत तीन मच्छिमार पाती बाहेर फेकले गेले. समुद्राच्या खडकाच्या…

शासकीय तंत्रनिकेतन मालवणला स्मार्ट क्लासरूम इंट्रॅक्टीव्ह बोर्ड प्रदान

महापारेषण सी एस आर फंडातून मिळाली मदत मसुरे (प्रतिनिधी) : शासकीय तंत्रनिकेतन मालवण या संस्थेला महापारेषण यांच्या सीएसआर फंडातून स्मार्ट क्लासरूम इनट्रेक्टिव्ह बोर्ड प्रदान करण्यात आला. सदर क्लास रूमचे अनावरण महापारेषण अभियंता श्री भोगले यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे…

वराड पं.स.उपविभागप्रमुख पदी शिशुपाल राणे,पेंडूर पं. स. उपविभागप्रमुख पदी उमेश प्रभु

दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची निवड आ. वैभव नाईक व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले अभिनंदन मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी शिशुपाल राणे व पेंडूर पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी…

पत्रकार विवेक उर्फ राजू परब यांचा चिंदर ग्रामपंचायत येथे सन्मान !

मालवण ( प्रतिनिधी) : देशाच्या स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सव सांगता सोहळा औचित्य साधून चिंदर ग्रामपंचायतच्या वतीने गावचे सुपुत्र म्हणून पत्रकार विवेक उर्फ राजू परब यांचा प्रभारी सरपंच दीपक सुर्वे,  मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी ‘आप्पासाहेब गुजर’ व मालवण कृषी अधिकारी संजय गोसावी…

वृद्धेला मिळाला सखी सेंटरचा आसरा

आचरा पोलिस स्टेशनचे समाजभान आचरा (प्रतिनिधी) : आचरा पिरावाडी येथील चव्हाट्यावर बेवारस स्थितीत आढळलेल्या महिलेला आचरा पोलीसांनी आधार देत ओरोस येथील सखी सेंटरमध्ये दाखल केल्याने वृद्धेला निवारा मिळाला आहे. गुरुवारी सायंकाळी आचरा पिरावाडी येथील चव्हाट्यानजिक मुकी, बहिरी अशी वृद्धा बेवारस…

पोईप येथे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन !

मसुरे (प्रतिनिधी) : उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 च्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत “कृषी माहिती केंद्राचे ” उद्घाटन ग्रामपंचायत पोईप येथे करण्यात आले.सूत्रसंचालन कु. साक्षी कडव यांनी केले. मुळदे कृषी…

देशभक्तिपर समूहगान स्पर्धेत चंद्रनगर शाळेचे यश….!

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी लायन्स क्लब दापोली आयोजित देशभक्तिपर समूहगान स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा चंद्रनगर या शाळेने लहान व मोठ्या गटात यश संपादन केले असून चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचे…

“आभाळमाया” ग्रुपकडून करण्यात आली कट्टा प्राथमिक केंद्र व प्राथमिक शाळा कट्टा नं.१ येथे साफसफाई

चौके ( अमोल गोसावी ) : “आभाळमाया” ग्रुपच्या वतीने बुधवार १६ ऑगस्ट कट्टा येथील प्राथमिक केंद्र शाळा कट्टा नं.१ येथे श्रमदानातून साफसफाई करण्यात आली. आभाळमाया ग्रुपमधील काही सदस्यांची मुले या शाळेत शिकत असून शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून…

मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिक व गुणवंतांचा सन्मान !

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील माजी सैनिक, गुणवंत विध्यार्थी, खेळाडू, शिष्यवृत्ती प्राप्त विध्यार्थी यांचा सरपंच संदीप हडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच राजेश गावकर, माजी जी प…

मनसे माजी मालवण उपतालुकाध्यक्ष उदय गावडे शिवसेनेत दाखल

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश मालवण (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण माजी उपतालुका अध्यक्ष उदय विष्णू गावडे यांनी गुरुवारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा…

error: Content is protected !!