केंद्रशाळा मसुरे नं.१ चे STS परीक्षेतील यश

मसुरे (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान सांगवे-नाटळ ता. कणकवली* यांचे मार्फत फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत मसुरे नं.१ शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे यश मिळविले.
इ.दुसरी
१) कु.मिहिर मसुरकर (सुवर्ण पदक)
२)कु.क्रिशा दुखंडे (सुवर्ण पदक)
३)कु.स्वानंदी हिंदळेकर (सुवर्ण पदक)

   इ.तिसरी

४)कु.असद पटवेकर (रौप्य पदक)
५)संकेत गोलतकर(उत्तीर्ण )

    इ.चौथी 

६)कु.उर्वी खराबी(रौप्य पदक)
७)कु.मानसी मुळये(उत्तीर्ण)
८)कु.अंकिता मोरे(उत्तीर्ण)
९)कु.मानवी शिंगरे.(उत्तीर्ण)

    इ.सहावी

१०)कु.यशश्री ताम्हणकर (सुवर्ण पदक,जिल्हास्तरिय चौथा क्रमांक)
११)कु.सान्वी हिंदळेकर (कास्य पदक)
१२)कु.मानसी पेडणेकर.(उत्तीर्ण )
१३)कु.जान्हवी सावंत.(उत्तीर्ण )

   इ.सातवी

१४)कु.श्रेया मगर (सुवर्ण पदक,जिल्हास्तरिय चौथा क्रमांक)
१५)कु.वैष्णवी चव्हाण (उत्तीर्ण)
१६)कु.नेहा शिंगरे (उत्तीर्ण)

   या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षक श्री.विनोद सातार्डेकर सर,श्री.गुरुनाथ ताम्हणकर सर,श्री.गोपाळ गावडे सर,सौ.रामेश्वरी मगर मॅडम,यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.  यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सरपंच संदीप हडकर, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.शितल मसुरेकर,उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे,,माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर,माजी अध्यक्ष श्री.दत्तप्रसाद पेडणेकर,केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख ,उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत, बापू मसुरकर, ज्योती पेडणेकर, हेमलता दुखंडे व सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तसेच पालक शिक्षक संघ, माता पालक संघ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!