Category मालवण

रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष पदी बाबाजी भिसळे…!

उपाध्यक्ष पदी अशोक कांबळी तर कार्यवाह पदी पत्रकार अर्जुन(दादा)बापर्डेकर बिनविरोध आचरा (प्रतिनिधी) :रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराच्या पदाधिकाऱ्यांची निवड वाचनालयात झालेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत बिनविरोध करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष पदी अशोक कांबळी, कार्यवाह पदी पत्रकार अर्जुन(दादा)बापर्डेकर तर सहकार्यवाह…

महसूल सप्ताह निमित्त मसुरे मध्ये विविध दाखल्यांचे वितरण

मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम मसुरे (प्रतिनिधी) : महसूल सप्ताह निमित्त महसूल प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीम.वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे आर पी बागवे हायस्कूल येथे मसुरे मंडळ…

आंबडोस गावचे सुपुत्र वासुदेव वरवडेकर यांची पोलिस दलात उपनिरीक्षकपदी बढती

चौके ( अमोल गोसावी ) : सिंधुंदुर्ग पोलिस दलात गेली ३२ वर्षे प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष सेवा बजावणारे मालवण तालुक्यातील आंबडोस गावातील सुपुत्र वासुदेव वरवडेकर याना नुकतीच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. वासुदेव वरवडेकर यांचे अकोला येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिनांक…

साळेल गावामध्ये कृषीकन्यांचे आगमन

उद्यानविद्या कार्यानुभव अंतर्गत गावात राहून घेणार शेतीविषयक माहिती चौके ( अमोल गोसावी ) : उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील साळेल गावामध्ये कृषीकन्या यांचे आगमन झाले आहे. सदर विद्यार्थीनी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत…

हिवाळे येथे गवारेडा विहीरीत पडला ; वन अधिकारी घटनास्थळी दाखल

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील हिवाळे गवळवाडी येथील श्री प्रदिप परब ( मसुरकर ) यांच्या विहीरीत गवारेडा पडल्याचे आज निदर्शनास आले. येथील रहिवासी श्री समीर पालव हे त्याठिकाणी गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेले असता त्यांना विहीरीत गवारेडा पडल्याचे…

धामापूर सड्यावर आढळली कातळशिल्पे

धामापूरच्या पर्यटन वैशिष्ट्यात पडली भर चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. सद्यस्थितीत सड्यावरील कातळावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पांच्या चित्रकृती निदर्शनास आल्या असून इतिहास संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे. मालवण…

भगवंतगड किल्ल्यावरील सिध्देश्वर मंदिराच्या छपराची पडझड….!

ग्रामपंचायत सदस्य केदार(पप्पू)परुळेकर यांचे समाजभान आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावातील ऐतिहासिक भगवंत गडकिल्ल्यावरील सिध्देश मंदिराच्या छपराच्या भागाची काही दिवसापूर्वी वादळी वार्याने पडझड झाली.सदरचे वृत्त असे कि चिंदर गावातील दक्षिणेस असलेला व रमाई नदी तटी वसलेला ऐतिहासिकतेच्या पाऊल खूणा…

धामापूर गावडेवाडी रस्त्यानजिकचे धोकादायक झाड हटवले

घरासह , विद्युत तारा , वीज खांबांना होता धोका चौके (अमोल गोसावी) : धामापूर – आंबेरी रस्त्यावरील गावडेवाडी येथे सत्यवान गावडे यांच्या घरावरील सुकलेले धोकादायक आंब्याचे झाड वीज वितरण कर्मचारी योगेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकांची मदत घेऊन शनिवारी तोडण्यात…

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात दत्तयाग संपन्न

मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात श्रावण अधिक मास निमीत्त आयोजीत ३ दिवसीय दत्तयाग दिनांक २५ जुलै ते दिनांक २७ जुलै अखेर मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. इंगळे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीचे मानकरी स्वामी सेवक व मंदिर समितीचे…

धामापूर श्री देव मोरेश्वर गणपती मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली. रोख रक्कम केली लंपास

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील श्री देव मोरेश्वर गणपती मंदिर येथील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी काल गुरुवार दिनांक २७ रोजी रात्री फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. आज सकाळी मंदिरात नित्यपुजेसाठी श्री नितीन सातार्डेकर गेले…

error: Content is protected !!