Category मालवण

व्हेंटिलेटरवर’ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा आमदार निलेश राणे यांनी घेतला आढावा 

आरोग्य सेवेतील मोठा बॅकलॉग भरून काढातांना जिल्हा रुग्णालयाला उर्जीतावस्था मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील  आमदार निलेश राणे यांची तत्परता जिल्हावासियांसाठी ठरणार दिलासादायक  मालवण (प्रतिनिधी) : रिक्त पदे, इमारतीची दुरावस्था, निधीची कमतरता अश्या समस्यांच्या गर्तेत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय गेली दहा वर्षे खडतर प्रवास…

सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्यावतीने अॕन्ड्राईन मोबाईल वाटप

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्यावतीने वराड गावातील सिध्दी राऊत हिला शिक्षणासाठी आवश्यक असलेला अॕन्ड्राईन मोबाईल देण्यात आला. वराड गावातील आर्थिकदृष्ट्या गरीब परंतु अतिशय हुशार विद्यार्थिनी कु. सिध्दी राऊत ही कुडाळ येथे बारावी सायन्समध्ये शिक्षण…

कुडाळ-मालवणात निलेश पर्व सुरु…!

९००६ मतांनी निलेश राणे विजयी मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार वैभव नाईक यांना पराभवाचा धक्का देत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात २२व्या फेरीअखेर निलेश राणे यांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. निलेश राणे हे ९००६ मतांनी विजयी झाले आहेत.…

१७वी फेरी; निलेश राणे ७१७३ मतांनी आघाडीवर

मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात १७व्या फेरीअखेर निलेश राणे हे ७१७३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. जसजसे निवडणूक मतमोजणी फेरीचे निकाल बाहेर येत आहेत तसतसे मतदार संघाचे चित्र…

१५वी फेरी; निलेश राणे ६४५५ मतांनी आघाडीवर

मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात १५व्या फेरीअखेर निलेश राणे हे ६४५५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. जसजसे निवडणूक मतमोजणी फेरीचे निकाल बाहेर येत आहेत तसतसे मतदार संघाचे चित्र…

९वी फेरी; निलेश राणे ४५५३ मतांनी आघाडीवर

मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात ९व्या फेरीअखेर निलेश राणे हे ४५५३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. जसजसे निवडणूक मतमोजणी फेरीचे निकाल बाहेर येत आहेत तसतसे मतदार संघाचे चित्र…

दोन दिवसांपूर्वी भाजपा मधून सुकळवाड येथून उबाठा गटात प्रवेश केलेले सुभाष म्हसकर पुन्हा स्वगृही

खासदार नारायण राणे यांची मालवण येथे भेट घेत आपण राणे साहेबांसोबतच असल्याची प्रतिक्रिया मालवण (प्रतिनिधी) : वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी सुकळवाड येथील सुभाष म्हैसकर यांचा उबाठा गटात पक्षप्रवेश दाखवला होता. यावर बोलताना कालच निलेश राणे यांनी सातत्याने होणाऱ्या या…

आ. वैभव नाईकांकडून भाजपला दे धक्का सुरूच

सुकळवाड मधील कट्टर राणे समर्थक भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर यांनी हाती घेतली मशाल भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरुच मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे. निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर…

कुंभारमाठ गावात झालेला उबाठा पक्षप्रवेश बोगस ; “त्या” दोघांचाही भाजपाशी संबंध नाही

स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश दाखवण्याची वैभव नाईकांवर नामुष्की ; भाजपा बूथ अध्यक्ष दिलीप सांगवेकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) : कुंभारमाठ गावातील कट्टर राणे समर्थक असलेल्या माजी सरपंच वैशाली गावकर आणि तृप्ती लंगोटे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे…

मच्छिमार समाजाने वैभव नाईक यांच्या पाठीशी रहावे- जीजी उपरकर

मच्छीमार समाजाला ठाकरेंची शिवसेनाच न्याय देऊ शकते- आ. वैभव नाईक मालवण तालुक्यातील विविध ठिकाणच्या मच्छिमारांचा जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आचरा, तळाशील, कोळंब गावात जीजी उपरकर यांचा सत्कार सोहळा संपन्न

error: Content is protected !!