१५वी फेरी; निलेश राणे ६४५५ मतांनी आघाडीवर

मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात १५व्या फेरीअखेर निलेश राणे हे ६४५५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. जसजसे निवडणूक मतमोजणी फेरीचे निकाल बाहेर येत आहेत तसतसे मतदार संघाचे चित्र स्पष्ट होत आहे. काही वेळातच संपूर्ण निकाल प्रदर्शित होईल.

error: Content is protected !!