Category मालवण

खासदार विनायक राऊत यांचा पेंडूर मतदारसंघात झंजावाती गावभेट दौरा

आमदार वैभव नाईक , संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांचीही उपस्थिती आंबेरी धामापूर काळसे पेंडूर येथील कार्यकर्त्यांशी साधला संवाद चौके ( अमोल गोसावी ) : रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख श्री. अरुण दुधवडकर व आमदार…

आ. वैभव नाईक यांची नाळ जनतेशी जुळलेली ; २०२४ ला विजयाची हॅट्रिक होणारच

आमचे निष्ठावंत आमदार पदांसाठी विरोधीपक्षातील नेत्यांसमोर झुकले नाहीत आणि झुकणार नाहीत शिवसेना (ठाकरे गट) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर मालवण (प्रतिनिधी) : जनतेशी नाळ जुळलेल्या आमदार वैभव नाईक यांची ओळख निष्ठवंत आमदार अशी आहे. त्यामुळे कोणत्याही पदासाठी अन्य विरोधीपक्षातील नेत्यासमोर आमदार…

भिकाजी बागवे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकाजी शंकर बागवे (८९ वर्ष) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. युवा प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बागवे…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने यूपीएससी परीक्षा गुणवंत तुषार पवारचा सन्मान !

नांदोस येथे मूळ गावी झाला सत्कार मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने यूपीएससी परीक्षा गुणवंत तुषार पवार याचा त्याच्या मालवण तालुक्यातील नांदोस निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी तुषार पवार म्हणाले, अविनाश धर्माधिकारी यांचे ओरोस येथे झालेले व्याख्यान…

आमदार वैभव नाईक यांची ‘बनवाबनवी’ – अमित इब्रामपूरकर

५ कोटींचा निधी मंजुर झाल्याची थाप माहितीच्या अधिकाराखाली उघड मालवण (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी मार्चमध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर असल्याची घोषणा केली होती. एकूण ५० ग्रामीण मार्गावर खडीकरण डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले…

विराज माळगावकरच्या मदतीसाठी सरसावले दशावतारी कलाकार मित्र

दशावतार मित्राला नाट्यप्रयोगातून गोळा केली ३५०००/- रु आर्थिक मदत रसिकांचाही मदतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील माळगाव येथील तरुण दशावतार कलावंत कुमार विराज माळगांवकर यांच्यासमोर अनेक संकटे उभी ठाकली आहेत. गरीब परिस्थितीत जन्ममलेला विराज तरुणपणातच दशावतार कलेकडे…

सेवानिवृत्त शिक्षक बस्त्याव फर्नांडिस याना गुरुवंदना!

आचरा ज्यू. कॉलेजच्या २००२ बॅचच्या विध्यार्थ्यांकडून सन्मान आचरा (प्रतिनिधी) : आचरा हायस्कूल व ज्यूनिअर काँलेजचे शिक्षक बस्त्याव फ्रान्सिस फर्नांडीस हे गेल्या महिन्यात निवृत्त झाले होतो. चोविस वर्ष मराठी आणि इग्रजी विषयाचे विद्यादान करत त्यांनी अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. यातील अनेक…

प्रशासनाकडून व्यवस्था होईपर्यंत आ. वैभव नाईक यांनी स्वखर्चाने कोळंब पाठोपाठ कुंभारमाठ वासियांना केला टँकरद्वारे पाणीपुरवठा

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील गावात पाणीटंचाई ची समस्या निर्माण झाली असून आ. वैभव नाईक यांनी कुंभारमाठ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यामुळे नागरिकांनी जाहीर आभार मानले. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठयाची व्यवस्था होईपर्यंत आमदार वैभव नाईक यांनी कालपासून स्वखर्चाने तातडीने…

सुवासिनींचे स्वामींच्या वटवृक्षाभोवती सप्तजन्म सौभाग्याचे साकडे

हजारो सुवासिनींच्या वडपुजेने वटवृक्ष मंदिरात वटपौर्णिमा उत्साहात साजरा मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज वटपौर्णिमा सण मोठया उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला. सती सावित्रीच्या श्रध्देय सौभाग्याच्या पुजेपासून भारतीय संस्कृतीत सौभाग्याचा वारसा वटपौर्णिमेस व वडपुजेस लाभलेला…

ओझर विद्यामंदिरचा १००% निकाल

मसुरे (प्रतिनिधी) : मार्च २०२३ च्या शालान्त परीक्षेमध्ये (दहावी) ओझर विद्या मंदिर कांदळगाव प्रशालेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी प्रशालेमधून एकूण २१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन, श्रेयस संतोष…

error: Content is protected !!